आज भारतीय जनता पार्टी कन्नड -सोयगाव विधानसभा मतदारसंघ ची कार्यकर्त्यांची संघटनात्मक बैठक पार पडली या बैठकीमध्ये येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीबाबत सविस्तर अशी संघटनात्मक चर्चा झाली या चर्चेमध्ये कार्यकर्त्याच्या मागणीचे म्हणजेच हा मतदारसंघ महायुतीमध्ये भारतीय जनता पक्षाला सुटावा अशी कार्यकर्त्यांनी मागणी केली.
कार्यकर्त्यांची मागणी म्हणून त्यांच्या भावना नक्कीच महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेब महाराष्ट्राच्या लोकनेत्या या पंकजाताई मुंडे यांच्यापर्यंत पोहोचवू व हा मतदार संघ नक्कीच भारतीय जनता पार्टीला सुटेल अशी कार्यकर्त्यांना आश्वासन दिले, यावेळी भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष संजय खंबायते ,भारतीय जनता पार्टीचे विधानसभा प्रमुख डॉक्टर संजय गव्हाणे ,तालुका अध्यक्ष किशोर आबा पवार ,भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य गणेश घुगे ,शहराध्यक्ष सुनील पवार ,सोयगाव चे तालुका अध्यक्ष सुनील जाधव ,सरचिटणीस प्रदीप पाटील बोडके, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष रूमदेव चव्हाण सह सर्व तालुक्यातील पदाधिकारी कार्यकर्ते बुथ प्रमुख ,शक्ती केंद्रप्रमुख ,प्
Discussion about this post