• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

जतमध्ये मोकाट जनावरांचे प्रमाण वाढले, नगरपरिषदेची बघ्याची भूमिका

by
December 14, 2025
in Blog
0
0
SHARES
21
VIEWS
Ad 1

जत प्रतिनिधी:- जत शहरातील प्रमुख रस्त्यावर मोकाट जनावरांचे प्रमाण वाढले आहे. ही जनावरे मुख्य रस्त्यावर मोकाट फिरताना दिसत आहेत. त्यामुळे वाहन धारकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. वाहनांची व जनावरांची धडक होण्याचे प्रमाण वाढले आहे. यात काही प्राणी हाकनाक बळी जात आहेत, तर काही अपघातात मनुष्यहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे जनावरांचे मालक ठरवून या संपुर्ण समस्येवर तोडगा काढण्याची गरज आहे. या कामात नगरपरिषदेची यंत्रणा हलगर्जीपणा करत असून कोणतीही कारवाई करताना दिसत नाही.
शहरातील मुख्य बाजारपेठ व विजयपूर-गुहाघर या राष्ट्रीय महामार्गावर मोकाट जनावरांचा सुळसुळाट दिसत आहे. या मोकाट जनावरांमुळे रस्त्यांवरील वाहन चालकांच्या डोक्यावर कायम अपघाताची टांगती तलवार आहे. यामुळे वाहतुकीला देखील अडथळा निर्माण होत आहे. रस्त्यांवर जनावरे सोडून वाहतूक व नागरिकांना अडचण निर्माण करणाऱ्या मालकांविरुध्द नगरपालिकेने कडक कारवाई करण्याची गरज आहे.

बाजारपेठेतील व्यापाऱ्यांना सर्वाधिक त्रास
मोकाट जनावरांचा सर्वाधिक त्रास बाजारपेठेतील व्यापाऱ्यांना, विशेषतः भाजीपाला विक्रेत्यांना होत आहे. नगरपालिकेकडे कोंडवाडे आहेत की नाही? असतील तर शहरातील, रस्त्यांवरील मोकाट जनावरे पाहता ती फक्त नावालाच आहेत की काय ? असा सवाल नागरिकांत उपस्थित होत आहे.

RelatedPosts

प्रेमाच्या नावाखाली विश्वासघात..!

पालघर: सफाळे स्थानकावर लोकलमधून प्रवासी पडून गंभीर जखमी; रेल्वे प्रशासनाच्या प्रतिसादावर प्रश्नचिन्ह

सामाजिक कार्यात श्री सुभाष गोपाळराव लोंढे (आण्णा) यांना डॉक्टरेट बहाल

Previous Post

राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे जेष्ठ नेते वाशिम मा.राज्यमंत्री श्री सुभाषरावजी ठाकरे साहेब यांना आज भाजपा वाशिम जिल्हा निवडणूक प्रमुख राजू पाटील राजे दादा यांच्या सोबत उपस्थित राहुन जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या..!! 🎂💐🤝🌷⏰🏹

Next Post

रिसोड शहर प्रतिनिधि शहरात नगरपरिषद कडून लक्ष देण्यास येत नाही नाली साफ सफाई नाही शहरात घाणीचे साम्राज झाले कचरा उचलत नाही शहरात पाणी वाहते पाईप लाईन लिक आहे असे नागरिक सांगतात नाली चे खराब पाणी रोडवर वाहते

Related Posts

Blog

प्रेमाच्या नावाखाली विश्वासघात..!

June 18, 2026
2
Blog

पालघर: सफाळे स्थानकावर लोकलमधून प्रवासी पडून गंभीर जखमी; रेल्वे प्रशासनाच्या प्रतिसादावर प्रश्नचिन्ह

June 18, 2026
0
Blog

सामाजिक कार्यात श्री सुभाष गोपाळराव लोंढे (आण्णा) यांना डॉक्टरेट बहाल

June 18, 2026
3
Blog

शहाद्यात आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त पतंजली समितीकडून भव्य योग शिबिराचे आयोजन

June 18, 2026
0
Blog

शहाद्यात ‘वीर शिरोमणी महाराणा प्रतापसिंह की जय’च्या घोषणांनी शहर दुमदुमले; भव्य जयंती मिरवणूक उत्साहात संपन्न

June 18, 2026
1
Blog

शहाद्यात वाल्मिकी माध्यमिक विद्यालयात शैक्षणिक वर्षाची उत्साहपूर्ण सुरुवात; पुस्तक वाटप व पर्यावरण प्रतिज्ञेने विद्यार्थ्यांचा उत्साह द्विगुणित

June 18, 2026
15
Next Post

रिसोड शहर प्रतिनिधि शहरात नगरपरिषद कडून लक्ष देण्यास येत नाही नाली साफ सफाई नाही शहरात घाणीचे साम्राज झाले कचरा उचलत नाही शहरात पाणी वाहते पाईप लाईन लिक आहे असे नागरिक सांगतात नाली चे खराब पाणी रोडवर वाहते

ताज्या बातम्या

प्रेमाच्या नावाखाली विश्वासघात..!

June 18, 2026

जळगाव जिल्ह्यातील खानदेशातील नामवंत कवी, लेखक स्व. एस. सी. जगदाने यांना द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त अभिवादन

June 18, 2026

उन्हाच्या तडाख्याने भाजीपाला होरपळला; चांदवड तालुक्यातील शेतकरी चिंतेत

June 18, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In