प्रतिनिधी वैभव कदम
तुळजापूर तालुक्यातील चिंचोली येथे शिवप्रेमी गणेश मंडळ च्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते त्या वेळी शिवप्रेमी गणेश मंडळाचे अध्यक्ष:- संतोष भैया सावंत.
उपाअध्यक्ष :- शुभम घोडके, सदस्य गावातील प्रतिष्ठित नागरिक, सामाजिक कार्यकर्ते,महिला मंडळ व बाल गोपलानी या महाप्रसादाचा आनंद घेतला
Discussion about this post