अकलूज येथील मसूदमळा या ठिकाणच्या रहिवाशी द्रौपदाबाई ज्ञानदेव गुजर यांचे वयाच्या ९५ व्या वर्षी निधन झाले,त्या अत्यंत धार्मिक वृत्तीच्या होत्या,त्यांच्या मागे तीन मुले,सुना,नातवंडे असा मोठा परिवार असुन विलास गुजर यांच्या त्या मातोश्री होत्या…
द्रौपदाबाई ज्ञानदेव गुजर यांच्यावर अकलूज येथील वैकुंठ स्मशान भूमीत अंत्य संस्कार करण्यात आले,या वेळी अकलूज येथील सर्व समाज घटकातील लोक हजर होते…

Discussion about this post