💐 मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणींचा सन्मान सोहळा-हिमायतनगर 💐
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा.एकनाथभाई शिंदे व महायुती सरकारने महिलांच्या सन्मानाकरिता महत्त्वपूर्ण अशी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अमलात आणली आहे.
आपल्या हदगाव हिमायतनगर तालुक्यामध्ये शिवसेना प्रवक्त्या डॉ.ज्योतीताई वाघमारे यांच्या प्रमुख उपस्थितीत
शिवसेना जिल्हाप्रमुख बाबुरावजी कदम कोहळीकर साहेब यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणींचा सन्मान सोहळा आयोजित कार्यक्रमातील उपस्थित महिला
Discussion about this post