महाराष्ट्र राज्याचे कार्यक्षम मुख्यमंत्री मा श्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या सुचनेनुसार व महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय प्रा डॉ तानाजीराव सावंत साहेब धाराशिव जिल्ह्याचे जिल्हा परिषद मा उपाध्यक्ष मा श्री धनंजय दादा सावंत साहेब यांच्या पाठपुराव्यामुळे लाडकी बहिण माझी या योजनेच्या भुम परंडा वाशी विधानसभा मतदारसंघासाठी विधानसभा प्रमुख म्हणून धाराशिव जिल्ह्याचे जिल्हा समन्वयक मा श्री गौतमजी लटके सर यांची निवड झाल्याबद्दल परंडा तालुका शिवसेनेच्या वतीने परंडा येथे शिवसेना संपर्क कार्यालय येथे सत्कार करण्यात आला यावेळी धाराशिव जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख मा श्री दत्ता आण्णा साळुंखे,युवा सेना प्रमुख मा श्री राहुल डोकें,वैद्यकीय मदत कक्ष आरोग्य विभाग तालुका प्रमुख श्री बालाजी नेटके,परंडा शिवसेना शहर प्रमुख वैभव पवार,शिवसेना नेते विष्णू सांगाडे,पंचायत समिती मा सदस्य गुलाब शिंदे,जवळा आरोग्य मित्र सर्कल प्रमुख विजय नवले,आनाळा आरोग्य मित्र सर्कल प्रमुख संतोष जहांगीरदार,आनाळा आरोग्य मित्र प्रमुख दसरथ क्षीरसागर,भोजा गावचे शिवसेना युवा नेते गुरुदास नेटके श्री राजेन्द्र कुदळे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला.
Discussion about this post