
पालये येथे कातकरी कुटुंबातील अल्पवयीन मुलीने शेत नांगरात लोखंडी बारला आपल्याच ओढणीच्या साह्याने गळफास लावून आत्महत्या केली ही घटना बुधवारी 18 सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजून 45 मिनिटांनी दिसून आली, आई वडील शेतकामात गेल्यामुळे घरात कोणी नसल्याचा कायदा घेऊन आत्महत्या केली असावी असा संशय व्यक्त केला जातो आत्महत्येचे कारण अद्याप समजलेले नाही या प्रकरणी देवगड पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद झालेली आहे तेव्हा पोलीस निरीक्षक अरुण देवकर, पोलीस हेड कॉन्स्टेबल, होमगार्ड संपुदेषक मंगेश जाधव त्यांनी कारवाई करून देवगड पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद केलेली आहे 🌸 देवगड प्रतिनिधी अमोल शिर्के 🌸7822007431🌸
Discussion about this post