* कुंभोज ता १८,नेज- शिवपूरी येथील हजरत अबुबकर मुस्लिम जमाअत यांनी जपली शैक्षणिक बांधीलकी*. *”जीवन वही नही हैं ,जो हमे मिला है l जीवन वह है,जो हम दुसरे के काम आये है l”* हया युक्ती प्रमाणे नेज व शिवपूरी येथील *हजरत अबुबकर मुस्लिम* *जमाअत* यांच्या कडून इस्लाम धर्माचे प्रेषीत *मोहम्मद* *पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त* *(ईद-ए- मिलाद)* अनावश्यक खर्चाला फाटा देत *विद्या मंदिर* *नेज* व *विद्या मंदिर* *शिवपूरी* या शाळेतील *१५०* विद्यार्थ्यांना एकूण *४ हजार रूपयाचे* लेखन साहित्य *(वही पेन* *पेन्सिल )* चे वाटप करण्यात आले. *शैक्षणिक प्रवासातील दिलेल्या योगदानाबद्दल शाळा आपली सतत ऋणी राहील* .. यावेळी समाजाचे *अध्यक्ष श्री.* *युनूस मुल्ला* *सेक्रेटरी* – अमीर शिकलगार, *सदस्य* -जावेद गवंडी, नजीर गवंडी , फिरोज शिकलगार सर , टिपू तांबोळी, अजिम शिकलगार , आरिफ तांबोळी, फुरकत मुल्ला सद्दाम तांबोळी उपस्थित होते.सारथी महाराष्ट्राचा हातकणंगले तालुका प्रतिनिधी रईस मुजावर कुंभोज
Discussion about this post