प्रतिनिधी :- नायगाव. अमोल संबलवाड टाकळीकर.
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ टाकळी बु.ता.नायगाव.जि.नांदेड विसर्जन मिरवणूक.
दर वर्षी प्रमाणे यंदाही टाकळी नगरित गणेशाची विसर्जन मिरवणूक काढण्यात आली, त्यात गणेशाच्या मिरवणूकिला टाळ मृदंग आणि वीणाच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली टाकळी नगरितिल गणेश भक्त संस्कृतीक पध्दतीने गणेशाची विसर्जन मिरवणूक काढली आणि पाऊले व फुगडी खेळत खेळत मिरवणूक पार पाडली.
टाकळी नगरीतील गणेश भक्त संस्कृतीक पध्दतीने गणेशाची विसर्जन मिरवणूक अतिशय सुंदरपणे आनंदाने साजरा करण्यात आली. डि.जे.वैगरे न लावता अतिशय सुंदरपणे आनंदाने टाळ, मृदंग, आणि वीणाच्या गजरात मिरवणूक साजरा करण्यात आले आहे.
टाकळी नगरीतील सर्व गावकऱ्यांच्या वतिने गणेशोत्सव विसर्जन मिरवणूक संस्कृती पध्दतीने साजरा करण्यात आला.
गाव :- टाकळी बु 1) गणपती मंडळाचे नाव :-सार्वजनिक गणेश मंडळ टाकळी बु, व बालगणेश मंडळ टाकळी बु.2) गावचे नाव:- टाकळी बु 3) मिरवणूक सुरू वेळ :- दुपारी 3.004) मिरवणूक संपली वेळ.सायं 6.05 विसर्जन शांततेत झाला.




Discussion about this post