रावसाहेब दानवे तुम्ही सिल्लोड #पाकिस्तान होतय मंग मला सांगा तुम्ही पाकिस्तान मध्ये..लोकसभेच्या वेळी सकाळी #पाकिस्तान ला काय करत होते..
पुन्हा तुम्ही शिवसेना भवन ला काय करत होते
लोकसभा हारले म्हणून सिल्लोड तुम्हाला #पाकिस्तान वाटत आहे…
याच सिल्लोड सोयगाव ने तुम्हाला 25 वर्ष निवडून दिले..
आज तुम्ही जे तुमची दुकान जिवंत ठेवन्या साटी सिल्लोड ला #पाकिस्तान बोलताय…
तुमचा कड़ाडून निषेध ••••✊🏻
Discussion about this post