
बार्शी तालुक्यातील बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत हे सलग नऊ दिवस उपोषणासाठी बसलेले आहेत त्यांच्या उपोषणाच्या उपोषण स्थळी अण्णासाहेब पाटील यांचे पुत्र उपस्थित राहिले होते व पालकमंत्री चंद्रकांत दादा पण आले होते बार्शी तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत सदस्य मराठा समाजाचे कार्यकर्ते सर्व
भाऊ मते एकमतांनी त्यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यात आला दर्शविण्यात आला उपोषणासाठी सर्व मराठा समाज रोज उपस्थित होत आहे या उपोषणात त्यांची एकच मागणी आहे मराठा समाजाला आरक्षण
ओबीसीतून द्यावी व अधिवेशन बोलून हे सगळ्या अधिवेशनात सर्व बहुमते सर्व आमदारांनी पाठिंबा दर्शवा सर्वपक्षीय नेत्यांनी या मराठा समाजाला आरक्षणापासून वंचित राहिलेल्या समाजाला आरक्षण द्यावी हे ही त्यांची एक विमा मागणी आहे सगळ्या पक्षांनी आपल्या
आपली भूमिका मांडावी त्यांचे याच विषयासाठी व मराठा समाजाला आरक्षणापासून वंचित असलेल्या समाजाला न्याय मिळवण्यासाठी बऱ्याच मराठा समाजातील तरुणांनी आत्महत्या केल्या याला न्याय व वाचा फोण्यसाठी त्यांनी उपोषण धरलेले आहे याची सरकारने दखल घ्यावी..
Discussion about this post