
हटकर धनगर समाजाच्या हिताचे संवर्धन करण्यासाठ सौ. स्वातीताई रवींद्र हटकर गेले अनेक वर्ष कार्य करत आहे सौ स्वातीताई समाजाचे हित जोपासण्यासाठी वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून सातत्याने प्रयत्नशील असतात.
हटकर समाज महासंघ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष मा.श्री. भीमराव भुसनर पाटील यांच्यातर्फ सौ.स्वातीताई रवींद्र हटकर जळगाव जिल्हा महिला अध्यक्ष यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.
सौ.स्वातीताई रवींद्र हटकर यांना जिल्हाभरातील समाज बांधवाकडून शुभेच्छा दिल्या जात आहे.
Discussion about this post