मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषनाथॅ धाराशिव जिल्हा बंद..
परंडा : धाराशिव जिल्ह्यात आज मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषनाथॅ धाराशिव जिल्हा आणि परंडा,भूम,वाशी,हे सर्व तालुक्यांत बंद ची हाक देण्यात आली.
मराठा आरक्षणाचा मुद्दा आज राज्यात झळकत आहे तरी धाराशिव जिल्ह्यातील मराठा समाज एकवटला असून ओबीसी समाजातून मराठा आरक्षण मिळावे यासाठी आजचा हा बंद आहे
तरी भरपूर मराठा समाजाचे आंदोलन आंतरवली सराटी ला आंदोलनस्थळी देखील जाणार असल्याची माहिती प्रतिनिधी राहुल घोडके यांना मिळाली.
Discussion about this post