




नांदेड जिल्ह्याचे मा.मंत्री खा.आदरणीय श्री भास्करराव पाटील खतगावकर साहेब यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षामध्ये पक्षप्रवेश केल्यानंतर प्रथमतः माझ्या गावामध्ये आगमन झाले त्यावेळी किनाळा नगरीच्या वतीने त्यांचं भव्य स्वागत करते
वेळेस किनाळा नगरीचे सरपंच विठ्ठल माने, साहेब,उप सरपंच बालाजी पाटील भोसले ,युवराज पाटील भोसले,पो,पा, किशनराव पाटील भोसले मारोती पाटील मोहिते , भाऊसाहेब पाटील शेळगावे,,
गजानन पाटील भोसले, गोविंद पाटील भोसले, शिवाजी पाटील वाघमारे,रूपेश पाटील कदम,बंडा पाटील भोसले,माधव संअलवाड,बाबुराव माने , महेबुब सय्यद साहेब ,आबदूल साहेब शेख , उत्तम माने, उत्तम
ऊसकेटवाड,सदाम साहेब बेग, माणिकराव मोरे नागेश मोहिते,, विनायक उपलवार, माधवराव खराटे , राजु पाटील शेळगावे, प्रताप पाटील शेळगावे ,परसराम ऊगे, ज्ञानेश्वर गायकवाड, गंगाधर उसकेटवाड, गोविंद पाटील नारायण पाटील मोहिते मोहिते,रेवणनाथ पांचाळ मोला साहेब सय्यद,सायबु पवार,माधव पवार, उपस्थित समस्त गावकरी मंडळी.
❤️💐🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Discussion about this post