शनिवार दि.२१ सप्टेंबर २०२४
सकाळी ११.३०- संपर्क कार्यालय, येवला जि.नाशिक येथे आगमन व राखीव
दुपारी – ०२.१५ सूर्या लॉन्स समोर, मनमाड रोड, येवला येथे आगमन व हॉटेल व्ही3 चे उद्घाटन
०२.४५ सावरगांव, ता. येवला येथे आगमन व मुख्यमंत्री ग्राम सडक योजना टप्पा-२ (बॅच १) संशोधन व विकास अंतर्गत रा म मा ०८ ते अनकुटे, कुसुर रेल्वे स्टेशन रस्ता, लांबी ५.२०० किमी रस्त्याचे भूमिपूजन(र.रु.५०२.०३ लक्ष)
०३.३०- खिर्डीसाठे, ता येवला येथे आगमन व मुख्यमंत्री ग्राम सडक योजना टप्पा-२ (बॅच१) संशोधन व विकास अंतर्गत नगरसूल ते खिर्डीसाठे रस्ता, लांबी ७.२०० किमी रस्त्याचे भूमिपूजन (र.रु.७७७.२७)
०४.१५- नगरसूल, ता. येवला येथे आगमन व
१) पुरवणी अर्थसंकल्प अंतर्गत अनकाई कुसमाडी नगरसुल अंदरसुल पिंपळगाव जलाल रोड रामा ४५१ कि.मी. ४०/०० ते ४५/०० ची सुधारणा करणे कामाचे भूमिपूजन (र.रु.५०० लक्ष)
२) ग्रामीण रुग्णालय नगरसूल निवासस्थाने दुरुस्ती कामाचे भूमिपूजन (र.रु.३०० लक्ष)
०५.०० – धामणगाव, ता. येवला येथे आगमन व मुख्यमंत्री ग्राम सडक योजना टप्पा-२ (बॅच १) संशोधन व विकास अंतर्गत रा म मा ०२ ते धामणगाव रस्ता, लांबी ३.३९० किमी रस्त्याचे भूमिपूजन (र. रु. ३६८.६० लाख रुपये)
धामणगांव-महादेववाडी रस्ता सुधारणा करणे कामाचे भूमिपूजन (र.रु.३० लक्ष)
पालखेड डावा कालवा धामणे नाला एस्केप गेट चे भूमिपूजन करणे (र.रु.१० लक्ष)
०५.४५ संपर्क कार्यालय, येवला जि. नाशिक येथे आगमन, राखीव व मुक्काम
आपला
श्री.बाळासाहेब लोखंडे
स्वीय सहायक,
अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री,
महाराष्ट्र राज्य.
Discussion about this post