किल्ले विजयदुर्ग पावसाच्या विश्रांतीनंतर अशाप्रकारे दिसत आहे की पर्यटकांना आकर्षण होईल असे त्याने रूप धारण केलेले आहे निसर्ग रम्य हिरवी चादर ओढलेल्या गवताची झालर त्यांनी पावसाळ्यात परिधान केलेली आहे इतिहासाची आठवण होते छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मरण होते तेव्हा जास्तीत जास्त पर्यटकांनी शिवप्रेमींनी किल्ल्याला भेट देऊन महाराजांचे स्मरण करावे जय महाराष्ट्र🌸 तालुका प्रतिनिधी देवगड अमोल शिर्के माहिती व बातमीसाठी 🌸
Discussion about this post