8 Total Views , 1 views today
लाडकी बहिण माझी या योजनेच्या पलुस – कडेगाव विधानसभा मतदारसंघासाठी अध्यक्ष पदी श्री. दिपक मोहीते यांची निवड
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा.ना एकनाथजी शिंदे साहेब ,महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री
मा.ना.देवेंद्र फडणवीस साहेब मा.ना.अजित (दादा)पवार यांच्या सुचनेनुसार व महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय सुरेश ( भाऊ ) खाडे साहेब लाडकी बहिण माझी या योजनेच्या पलुस – कडेगाव विधानसभा अध्यक्ष पदी श्री. दीपक मोहिते यांची निवड करण्यात आली यावेळी निवडिचे पत्र पलुस पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्री.अरविंद माने साहेब व भारतीय जनता पार्टी अनुसुचित जाती मोर्चा पलूस तालुका अध्यक्ष रविंद्र सनके व उपस्थितीत ईतर मान्यवर उपस्थित होते
Discussion about this post