राष्ट्रीय चर्मकार महासंघ गुणवंत विद्यार्थी व समाज मेळावा केद्रींय मंत्री मा.ना.नितिनजी गडगरी यांच्या उपस्थित संपन्न
राष्ट्रीय चर्मकार महासंघ जिल्हा नागपूर आयोजित चर्मकार समाज मेळावा व गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ भव्यतेने संपन्न……या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे मा नितीनजी गडकरी केंद्रीय मंत्री कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. बबनराव घोलप माजी समाजकल्याण मंत्री राष्ट्रीय अध्यक्ष मा. ज्ञानेश्र्वर कांबळे मा. अध्यक्ष लिडकॉम राष्ट्रीय पदाधिकारी रवींद्र राजुस्कर दत्तात्रय गोतीसे: राष्ट्रीय सचिव प्रदेश अध्यक्ष माधव गायकवाड युवक अध्यक्ष प्रदेश अमर दांडेकर प्रदेश सचिव लीलाधर कानोडे विदर्भ प्रमुख संभा वाघमारे प्रदेश महिला अध्यक्ष मीना भागवत व सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते उपस्थित होते
Discussion about this post