समाजसेविका लीनाताई निर्मळ बोरी तालुका अंबड यांच्यातर्फे रेवगाव येथील भजनी मंडळीला मोफत देवदर्शन जालना तालुक्यातील रेवगाव येथील पुरुष महिला भजनी मंडळींना मोफत देवदर्शन समाजसेविका लीनाताई निर्मळ यांचा उपक्रम गावातील भजन मंडळींना देवदर्शनासाठी मोफत गाड्या उपलब्ध करून त्यांना पैठण राजुर भद्रा मारुती कपिलधार पंढरपूर शिर्डी यांच्यासह अनेक ठिकाणी देवदर्शन करून आणले आहे रेवगातील अनेक भजनी मंडळींना राजुर व पैठण येथून देवदर्शन करून आणले आहे श्रावण महिन्यात पंढरपूर कपिलधार सह भद्रा मारुती शिर्डी देवगड या ठिकाणी अरे योगातील भजनी अरे योगातील रेवगाव येथील भजन मंडळींना नेण्याचे नियोजन केले आहे तसेच मंडळीला आवश्यक साहित्य देण्याचाही त्यांनी कबूल केले आहे रेवगाव सह जालन्यातील अनेक गावातील भजन मंडळींना त्यांनी आतापर्यंत देवदर्शन करून आणले आहे मोफत तसेच रेवगाव येथे मोफत आरोग्य शिबिरही त्यांनी आयोजित केले आहे या उपक्रमाबद्दल त्यांचे गावकऱ्यासह परिसरातील भजनी मंडळी स्वागत केले आहे व त्यांनी असेच उपक्रम राबवावे असे विचार व्यक्त केले आहे
Discussion about this post