आज दि. २२/०९/२०२४रोजी. आंबाजोगाई येथे बहुजन विकास सांस्कृतिक कला मंच यांच्यावतीने संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायक माननीय दत्ताजी शिंदे साहेब यांनी राहुल संजय मगरे यांना लोहगाव सर्कल प्रमुख पदी निवड करून त्यांना पुष्पहार घालून सत्कार करण्यात आले असून लोककलावंत यांच्या न्याय हक्क व हितासाठी शासकीय मानधनासाठी आपन पुढाकार घावा या साठी आपली लोहगाव सर्कल प्रमुख म्हणून निवड करण्यात आली आहे. .
या वेळी. संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष बाबासाहेब केदार ,मराठवाडा अध्यक्ष दिलीप बनकर, मराठवाडा सचिव प्रमोद अंभोरे, मराठवाडा संघटक शेख सरफराज, केज तालुका महिला अध्यक्ष ज्ञानेश्वरी मुळे, मराठवाडा प्रसिद्धीप्रमुख रवी साबळे, व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
Discussion about this post