• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

अकोला जिल्ह्यातील मौज दोनद येथील वैष्णवी बॉयफ्यूएल कंपनी चे दूषित जीव घेणे लिकविट चे.पाणी रोड काठी

by
February 13, 2026
in Blog
0
0
SHARES
27
VIEWS

RelatedPosts

कडेगाव प्रांत कार्यालयात कालबाह्य अग्निशामक यंत्राचा वापर?

चिंचणीच्या सौ. विमल बबनराव निकम यांना ‘पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुरस्कार’ प्रदान

मोरेवस्तीतील अनधिकृत बांधकामांवर महापालिकेचा हातोडा; अष्टविनायक चौकात धडक कारवाई

Ad 1

मौज दोनद येथील वैष्णवी बॉयफ्यूएल कंपनी चे दूषित जीव घेणे लिकविट चे.पाणी रोड काठी आणि सार्वजनिक ठिकाणी सोडण्यात येत आहे ये जा करणाऱ्या लोकांना आणि शेतकऱ्यांना स्वस्थ श्वास घेता येत नसून नागरिक सांगण्यास गेले तर कंपनी चे कर्मचारी उद्धट पने उडवा उडवी चे उत्तर देतात आमचे तालुका प्रतिनिधी त्यांना भेटण्यास गेले असता कंपनी चे एच आर कुलकर्णी साहेब म्हणतात की ते पाणी आमच्या कंपनी चे नसून कास्तकार लोकांनी सोडलेले पाणी आहे या वरून असा प्रश्न निर्माण होतो की आता कोणत्या विहिरी मधून असा जीव घेणे लिकविटी चे पाणी येणार कंपनी चे कर्मचारी सुद्धीवर आहे की नाही याचा तपास करण्याचं काम आता प्रशासनाने तपास करावा अशी मागणी पंचक्रोशीतील शेतकरी सर्व सामान्य लोकांची मागणी होत आहे बार्शिटाकळी तहसील दार साहेबांनी तपासणी करून कंपनी वर योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी त्रस्त नागरिक करीत आहेत

Previous Post

बेलखड येथे महाशिवरात्री निमित्ताने महामृत्युंजय यज्ञाचे आयोजन

Next Post

🟦 कोल्हापूर जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी गट प्रमुखपदी सुधीर देसाई यांची निवड 🟦

Related Posts

Blog

कडेगाव प्रांत कार्यालयात कालबाह्य अग्निशामक यंत्राचा वापर?

June 19, 2026
8
Blog

चिंचणीच्या सौ. विमल बबनराव निकम यांना ‘पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुरस्कार’ प्रदान

June 19, 2026
4
Blog

मोरेवस्तीतील अनधिकृत बांधकामांवर महापालिकेचा हातोडा; अष्टविनायक चौकात धडक कारवाई

June 19, 2026
0
Blog

बालजगतातून ‘संवादिनीची सुरेल सफर’; २१ जून रोजी आकाशवाणी रत्नागिरी वर विशेष कार्यक्रम

June 19, 2026
0
Blog

सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीत ९९.६८% मतदान; २२ जूनच्या निकालाकडे राज्याचे लक्ष

June 19, 2026
1
Blog

ग्रामीण विकासासाठी ‘अकोला पॅटर्न’ राज्यभर राबवणार – सुजात आंबेडकर

June 19, 2026
1
Next Post
🟦 कोल्हापूर जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी गट प्रमुखपदी सुधीर देसाई यांची निवड 🟦

🟦 कोल्हापूर जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी गट प्रमुखपदी सुधीर देसाई यांची निवड 🟦

ताज्या बातम्या

१९७ भटक्या कुत्र्यांना पकडून निर्बिजीकरण; कुरुंदवाड नगरपालिकेची मोहीम यशस्वी

June 19, 2026

कडेगाव प्रांत कार्यालयात कालबाह्य अग्निशामक यंत्राचा वापर?

June 19, 2026

चिंचणीच्या सौ. विमल बबनराव निकम यांना ‘पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुरस्कार’ प्रदान

June 19, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In