• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

चिरनेर येथील ज्येष्ठ पत्रकार धनंजय गोंधळी यांचे वृद्धपकाळाने निधन …

by
February 19, 2026
in *कोकण*
0
चिरनेर येथील ज्येष्ठ पत्रकार धनंजय गोंधळी यांचे वृद्धपकाळाने निधन …
0
SHARES
5
VIEWS
Ad 1

पनवेल प्रतिनिधी | संदिप जाधव

| पनवेलः उरण तालुक्यातील चिरनेर – कातळपाडा येथील रहिवासी येथील ज्येष्ठ पत्रकार धनंजय चिंतामण गोंधळी (८५) यांचे वृद्धपकाळाने निधन झाले आहे.त्यांच्या पार्थिवावर चिरनेर येथील मुक्तीधाम स्मशानभूमीत विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळींसह ग्रामस्थ व नातेवाईकांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या जाण्याने त्यांच्या कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे.त्यांनी चिरनेर येथील कोकण एज्युकेशन सोसायटीच्या सेकंडरी स्कूलचे चेअरमन म्हणून निस्वार्थीपणे काम केले आहे.त्यांचे पत्रकारितेतील लेखन सकस व वास्तवदर्शी होते.

RelatedPosts

अर्थसंकल्पातील ऐतिहासिक घोषणा : महानुभाव पंथीय स्थानांच्या संवर्धनासाठी शासनाची मोठी तरतूद

माझी वसुंधरा अभियानामध्ये पनवेल महानगरपालिकेची राज्यात अव्वल झेप! … राज्यस्तरीय प्रथम सन्मानाने गौरव पनवेलची हरित कामगिरी ठरली सर्वोत्तम !

शिवतीर्थ पळस्पे येथे श्री शिवजन्मोत्सव सोहळयाचे आयोजन …

विविध व्यक्तिमत्त्वांची व्यक्ती चित्रे त्यांच्या लेखणीतून उतरली असून, विविध वृत्तपत्रातून वेगवेगळ्या विषयावर त्यांनी समिक्षा लेख लिहिले आहेत. कवितेचे सौंदर्य उलगडणाऱ्या धनंजय गोंधळी यांनी अस्वादक समीक्षेचा वस्तुपाठ प्रस्थापित केला होता. त्यांनी ग्रामीण पत्रकार म्हणून कृषीवल मधून, आपल्या लेखनाला सुरुवात केली होती.पत्रकार म्हणून सामाजिक चळवळीला त्यांनी विशेष योगदान दिले होते.त्यांनी उरण टाइम्स हे साप्ताहिक सुरू केले होते.त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुलगे, दोन सासुरवासीण मुली, सुना, जावई,नातवंडे, पंतवंडे असा आप्त परिवार आहे.

Previous Post

नवी मुंबई–पनवेलमध्ये प्रथमच श्री शिर्डी साईबाबांच्या पादुकांचे दर्शन …

Next Post

🟥🟨🟩 ‘गोकुळ’ निवडणुकीसाठी आजरा तालुक्यात हालचालींना वेग 🟩🟨🟥

Related Posts

अर्थसंकल्पातील ऐतिहासिक घोषणा : महानुभाव पंथीय स्थानांच्या संवर्धनासाठी शासनाची मोठी तरतूद
*कोकण*

अर्थसंकल्पातील ऐतिहासिक घोषणा : महानुभाव पंथीय स्थानांच्या संवर्धनासाठी शासनाची मोठी तरतूद

March 6, 2026
54
माझी वसुंधरा अभियानामध्ये पनवेल महानगरपालिकेची राज्यात अव्वल झेप! … राज्यस्तरीय प्रथम सन्मानाने गौरव पनवेलची हरित कामगिरी ठरली सर्वोत्तम !
*कोकण*

माझी वसुंधरा अभियानामध्ये पनवेल महानगरपालिकेची राज्यात अव्वल झेप! … राज्यस्तरीय प्रथम सन्मानाने गौरव पनवेलची हरित कामगिरी ठरली सर्वोत्तम !

February 22, 2026
2
शिवतीर्थ पळस्पे येथे श्री शिवजन्मोत्सव सोहळयाचे आयोजन …
*कोकण*

शिवतीर्थ पळस्पे येथे श्री शिवजन्मोत्सव सोहळयाचे आयोजन …

February 22, 2026
22
🔴मात्यापित्यांचे छत्र हरपलेल्या मुलांना तेली समाज उन्नती मंडळ,सिंधुदुर्ग यांच्याकडून आर्थिक व गृह उपयोगी वस्तूंची मदत 🔴
*कोकण*

🔴मात्यापित्यांचे छत्र हरपलेल्या मुलांना तेली समाज उन्नती मंडळ,सिंधुदुर्ग यांच्याकडून आर्थिक व गृह उपयोगी वस्तूंची मदत 🔴

February 21, 2026
35
ग्रामीण परंपरेचा जल्लोष; शिवजयंती निमित्त केळशी समुद्रकिनारी १७ बैलगाड्यांची थरारक शर्यत
*कोकण*

ग्रामीण परंपरेचा जल्लोष; शिवजयंती निमित्त केळशी समुद्रकिनारी १७ बैलगाड्यांची थरारक शर्यत

February 16, 2026
38
Next Post
🟥🟨🟩 ‘गोकुळ’ निवडणुकीसाठी आजरा तालुक्यात हालचालींना वेग 🟩🟨🟥

🟥🟨🟩 ‘गोकुळ’ निवडणुकीसाठी आजरा तालुक्यात हालचालींना वेग 🟩🟨🟥

ताज्या बातम्या

खुटवड डीपीवरील वीजतार तुटल्याने वीजपुरवठा खंडित

खुटवड डीपीवरील वीजतार तुटल्याने वीजपुरवठा खंडित

October 4, 2026
ऋग्वेद हेल्थ बारामती फाउंडेशनचा आदर्श पुरस्कार सोहळा उत्साहात

ऋग्वेद हेल्थ बारामती फाउंडेशनचा आदर्श पुरस्कार सोहळा उत्साहात

October 4, 2026
वीज गेली, अंधाराचा फायदा घेत बिबट्याची चिमुकल्यावर झेप; न्हाळेवाडीत हळहळ

वीज गेली, अंधाराचा फायदा घेत बिबट्याची चिमुकल्यावर झेप; न्हाळेवाडीत हळहळ

October 4, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In