• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

शाहूवाडीचे सुपुत्र डॉ. दिलीप पाटील यांना अमेरिकेत मानाचा ‘चेअरमन अवॉर्ड’

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 6, 2026
in Blog
0
0
SHARES
25
VIEWS
Ad 1

आंतरराष्ट्रीय परिषदेत भारताचा गौरव

प्रतिनिधी

RelatedPosts

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

छत्रपती संभाजीनगरात भीषण अपघात; दुचाकीचे दोन तुकडे, सुरक्षा भिंतही तुटली

अमेरिकेतील प्रसिद्ध पोर्टलँड स्टेट युनिव्हर्सिटी येथे आयोजित जागतिक परिषदेत भारताचे नाव पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय स्तरावर उज्ज्वल झाले आहे. मुंबई विद्यापीठाचे संचालक डॉ. दिलीप पाटील यांना उत्कृष्ट प्राध्यापक म्हणून अत्यंत प्रतिष्ठेचा ‘चेअरमन अवॉर्ड’ प्रदान करण्यात आला आहे.

या जागतिक परिषदेसाठी जगभरातून निवडक १५० तज्ज्ञ प्राध्यापकांची निवड करण्यात आली होती. विशेष म्हणजे, संपूर्ण भारतातून एकमेव प्रतिनिधी म्हणून सहभागी होण्याचा मान डॉ. दिलीप पाटील यांना मिळाला. त्यांच्या या उल्लेखनीय यशामुळे देशाच्या शैक्षणिक क्षेत्राचा गौरव वाढला आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील सोनवडे गावचे सुपुत्र असलेले डॉ. दिलीप पाटील यांनी ग्रामीण भागातून शिक्षण क्षेत्रात मोठी भरारी घेत जागतिक स्तरावर आपली छाप निर्माण केली आहे. उत्कृष्ट अध्यापन, विद्यार्थ्यांना दिलेले प्रभावी मार्गदर्शन आणि शैक्षणिक व्यवस्थापनातील योगदान याची दखल घेत त्यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला.

पोर्टलँड स्टेट युनिव्हर्सिटीच्या व्यासपीठावर मिळालेला हा पुरस्कार केवळ डॉ. पाटील यांच्यासाठीच नव्हे, तर महाराष्ट्र आणि भारतासाठीही अभिमानाची बाब मानली जात आहे.

डॉ. पाटील यांच्या या यशामुळे सोनवडे गाव, शाहूवाडी तालुका तसेच मुंबई विद्यापीठ परिवारात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. समाजमाध्यमांवर तसेच शैक्षणिक, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत.

Previous Post

सावरगावच्या सरपंच राधा पिसाळ यांच्यावर अपात्रतेची टांगती तलवार

Next Post

शित्तूर वारूण येथे सशस्त्र दरोडेखोरांचा धाडसी दरोडा; आई-मुलाला बेदम मारहाण करत ७९ हजारांचा ऐवज लंपास

Related Posts

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न
Blog

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

October 5, 2026
2
मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन
Blog

मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

October 5, 2026
1
छत्रपती संभाजीनगरात भीषण अपघात; दुचाकीचे दोन तुकडे, सुरक्षा भिंतही तुटली
Blog

छत्रपती संभाजीनगरात भीषण अपघात; दुचाकीचे दोन तुकडे, सुरक्षा भिंतही तुटली

October 5, 2026
8
सौंदड उड्डाणपुलाच्या कामाला वेग; ८ ऑक्टोबरला वाहतूक सुरू करण्याचे निर्देश
Blog

सौंदड उड्डाणपुलाच्या कामाला वेग; ८ ऑक्टोबरला वाहतूक सुरू करण्याचे निर्देश

October 5, 2026
11
बोरीत नाल्या तुंबल्या; स्वच्छतेसाठी महिलांनीच घेतला पुढाकार
Blog

बोरीत नाल्या तुंबल्या; स्वच्छतेसाठी महिलांनीच घेतला पुढाकार

October 5, 2026
5
झोडगाव येथे सोयाबीन-कापूस नुकसानीची पाहणी; १०० टक्के नुकसानभरपाईची मागणी
Blog

झोडगाव येथे सोयाबीन-कापूस नुकसानीची पाहणी; १०० टक्के नुकसानभरपाईची मागणी

October 5, 2026
199
Next Post

शित्तूर वारूण येथे सशस्त्र दरोडेखोरांचा धाडसी दरोडा; आई-मुलाला बेदम मारहाण करत ७९ हजारांचा ऐवज लंपास

ताज्या बातम्या

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

October 5, 2026
रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

October 5, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In