• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

नवी मुंबई–पनवेलमध्ये प्रथमच श्री शिर्डी साईबाबांच्या पादुकांचे दर्शन …

by
February 18, 2026
in Blog
0
नवी मुंबई–पनवेलमध्ये प्रथमच श्री शिर्डी साईबाबांच्या पादुकांचे दर्शन …
0
SHARES
7
VIEWS
Ad 1

पनवेल प्रतिनिधी | संदिप जाधव

| पनवेलः श्री शिर्डी साईबाबांच्या पादुकांचे पावन दर्शन नवी मुंबई–पनवेल परिसरात प्रथमच आयोजित करण्यात आले आहे. साई भक्तांसाठी ही एक आध्यात्मिक पर्वणी ठरणार असून १९ व २० फेब्रुवारी रोजी विविध ठिकाणी दर्शनाची व्यवस्था करण्यात आली आहे.

RelatedPosts

हर्दखळे ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह; BDO अधिकाऱ्यांना पाठिशी घालत आहेत का?

मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी प्रशासन मैदानात!

अर्जुन तात्या भंडारा उत्सव उत्साहात साजरा

आयोजकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवार १८ फेब्रुवारी रोजी सकाळी ७ ते रात्री ९ वाजेपर्यंत पादुकांचे स्वागत दर्शन होणार आहे. त्यानंतर बुधवार १९ फेब्रुवारी रोजी सकाळी ८ ते रात्री ९ वाजेपर्यंत तसेच गुरुवार २० फेब्रुवारी रोजी सकाळी ६ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत दर्शनासाठी भक्तांना संधी उपलब्ध राहणार आहे.

कार्यक्रमाचे प्रमुख स्थळ श्री साई मंदिर, श्री साई नारायण ध्यान आश्रम, पनवेल येथे ठेवण्यात आले आहे. साईबाबांच्या जयंती उत्सवानिमित्त या विशेष दर्शन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून मोठ्या संख्येने भाविक उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे.

आयोजकांनी सर्व साई भक्तांनी या पवित्र सोहळ्यात सहभागी होऊन दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे. परिसरात भक्तांसाठी आवश्यक सोयी–सुविधांची व्यवस्था करण्यात आली असून कार्यक्रम शांततेत व भक्तिभावाने पार पाडण्यासाठी नियोजन केले आहे.

Previous Post

शॉर्टसर्किटमुळे ऊसाच्या शेताला आग; बेलखेड येथील अल्पभूधारक शेतकऱ्याचे मोठे नुकसान

Next Post

चिरनेर येथील ज्येष्ठ पत्रकार धनंजय गोंधळी यांचे वृद्धपकाळाने निधन …

Related Posts

Blog

हर्दखळे ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह; BDO अधिकाऱ्यांना पाठिशी घालत आहेत का?

October 4, 2026
13
मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी प्रशासन मैदानात!
Blog

मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी प्रशासन मैदानात!

October 4, 2026
25
अर्जुन तात्या भंडारा उत्सव उत्साहात साजरा
Blog

अर्जुन तात्या भंडारा उत्सव उत्साहात साजरा

October 4, 2026
28
Blog

धर्मपुरी ग्रामपंचायतीच्या समित्यांबाबत प्रश्नचिन्ह; तीन वर्षांनंतरही स्थापनेचा मुद्दा ऐरणीवर

October 4, 2026
13
फलटण ग्रामीण पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी; ७१ हरवलेले मोबाईल शोधले
Blog

फलटण ग्रामीण पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी; ७१ हरवलेले मोबाईल शोधले

October 4, 2026
33
Blog

शिकलकरी समाजाच्या समस्या तहसीलदारांनी जाणून घेतल्या

October 4, 2026
6
Next Post
चिरनेर येथील ज्येष्ठ पत्रकार धनंजय गोंधळी यांचे वृद्धपकाळाने निधन …

चिरनेर येथील ज्येष्ठ पत्रकार धनंजय गोंधळी यांचे वृद्धपकाळाने निधन ...

ताज्या बातम्या

हर्दखळे ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह; BDO अधिकाऱ्यांना पाठिशी घालत आहेत का?

October 4, 2026
मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी प्रशासन मैदानात!

मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी प्रशासन मैदानात!

October 4, 2026
अर्जुन तात्या भंडारा उत्सव उत्साहात साजरा

अर्जुन तात्या भंडारा उत्सव उत्साहात साजरा

October 4, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In