• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

बेलखेड येथे २१ फेब्रुवारी रोजी विराट हिंदू संमेलन;

by
February 20, 2026
in Blog
0
0
SHARES
6
VIEWS

RelatedPosts

तांभा जिल्हा परिषद शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी प्रमोद मडावी यांची बिनविरोध निवड

सैनिक संघटनेचा अनोखा उपक्रम; विद्यार्थिनींकडून सीमेवरील सैनिकांना राख्या

संत निरंकारी मिशन च्या संत निरंकारी चैरिटेबल फाउंडेशन (दिल्ली) शाखा सिडको छत्रपती संभाजीनगर तर्फे आयोजित रक्तदान शिबिरात716 दात्यांचे उत्स्फूर्त रक्तदान

Ad 1

तेल्हारा तालुक्यातील बेलखेड येथे हिंदू समाजात जागृती, एकता आणि नवचेतना निर्माण करण्याच्या उद्देशाने ‘संघटित हिंदू समर्थ भारत’ या संकल्पनेतून विराट हिंदू संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. हे संमेलन शनिवार, दिनांक २१ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता श्री गजानन महाराज मंदिर, बेलखेड येथे पार पडणार आहे. सनातन धर्म, संस्कृती आणि सामाजिक एकतेचे प्रतीक असलेले हे संमेलन सकल हिंदू समाजाच्या वतीने आयोजित करण्यात आले असून, समाजामध्येकरणार असून ते अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ यांचे प्रचारक धर्माभिमान, संघटन आणि स्वसंरक्षणाची भावना दृढ करण्याचा यामागील प्रमुख उद्देश आहे. या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्रीधरजी टोहरे हे राहणार आहेत. संमेलनाचे प्रमुख वक्ते म्हणून ह.भ.प. श्री शुकदासजी गाडेकर महाराज हे मार्गदर्शनअसून श्री क्षेत्र गुरुकुंज आश्रम, मोझरी येथून कार्यरत आहेत. तसेच शक्ती सभा संस्थापिका कु. आर्यविरा हर्षीताजी मध्यप्रदेश या हिंदू समाजातील महिलांच्या सक्षमीकरणावर मार्गदर्शन करणार आहेत. याशिवाय सामाजिक कार्यकर्ता व स्वसंरक्षण प्रशिक्षक सुनिलजी जाधव, सह कार्यवाह, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अकोला विभाग हेही उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत. या संमेलनासाठी बेलखेडसह गाडेगाव, पाथर्डी, घोडेगाव, जस्तगाव, वरुड बिहाडे, राणेगाव, भोकर आदी परिसरातील हिंदू बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.

Via: श्री राहुल वसंत पांडे, तेल्हारा तालुका प्रतिनिधी
Previous Post

अकलुज मध्ये नदीत साकारला हत्तीवरील शिवरायांचा पुतळा

Next Post

ताडबोरगाव जिल्हा परिषद शाळेत शिवजयंती उत्साहात साजरी

Related Posts

Blog

तांभा जिल्हा परिषद शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी प्रमोद मडावी यांची बिनविरोध निवड

August 20, 2026
0
Blog

सैनिक संघटनेचा अनोखा उपक्रम; विद्यार्थिनींकडून सीमेवरील सैनिकांना राख्या

August 20, 2026
3
संत निरंकारी मिशन च्या संत निरंकारी चैरिटेबल फाउंडेशन (दिल्ली) शाखा सिडको छत्रपती संभाजीनगर तर्फे आयोजित रक्तदान शिबिरात716 दात्यांचे उत्स्फूर्त रक्तदान
Blog

संत निरंकारी मिशन च्या संत निरंकारी चैरिटेबल फाउंडेशन (दिल्ली) शाखा सिडको छत्रपती संभाजीनगर तर्फे आयोजित रक्तदान शिबिरात716 दात्यांचे उत्स्फूर्त रक्तदान

August 17, 2026
7
स्वातंत्र्यदिनी महावितरण, आरोग्य उपकेंद्राच्या शासकीय इमारतींवर राष्ट्रध्वज फडकला नाही
Blog

स्वातंत्र्यदिनी महावितरण, आरोग्य उपकेंद्राच्या शासकीय इमारतींवर राष्ट्रध्वज फडकला नाही

August 17, 2026
14
Blog

जामखेडची पंचमी अन् घुंगराचा आवाज…

August 17, 2026
35
Blog

विद्या मंदिर गुडाळवाडी येथे ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा.

August 17, 2026
66
Next Post
ताडबोरगाव जिल्हा परिषद शाळेत शिवजयंती उत्साहात साजरी

ताडबोरगाव जिल्हा परिषद शाळेत शिवजयंती उत्साहात साजरी

ताज्या बातम्या

तांभा जिल्हा परिषद शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी प्रमोद मडावी यांची बिनविरोध निवड

August 20, 2026

सैनिक संघटनेचा अनोखा उपक्रम; विद्यार्थिनींकडून सीमेवरील सैनिकांना राख्या

August 20, 2026
संत निरंकारी मिशन च्या संत निरंकारी चैरिटेबल फाउंडेशन (दिल्ली) शाखा सिडको छत्रपती संभाजीनगर तर्फे आयोजित रक्तदान शिबिरात716 दात्यांचे उत्स्फूर्त रक्तदान

संत निरंकारी मिशन च्या संत निरंकारी चैरिटेबल फाउंडेशन (दिल्ली) शाखा सिडको छत्रपती संभाजीनगर तर्फे आयोजित रक्तदान शिबिरात716 दात्यांचे उत्स्फूर्त रक्तदान

August 17, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In