• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी महाविद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 6, 2026
in Blog
0
0
SHARES
4
VIEWS
Ad 1

कोलाड : तटकरे चॅरिटेबल ट्रस्ट संचलित डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, गोवे-कोलाड येथे जागतिक योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. संस्थेचे सचिव मा. श्री. संदीपजी तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक २२ जून २०२६ रोजी राष्ट्रीय सेवा योजना, आजीवन अध्ययन व विस्तार विभाग, सांस्कृतिक विभाग, महिला कक्ष विभाग तसेच जिमखाना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

RelatedPosts

विभूतीचंद्र गजभिये यांच्या संपादन कार्याची साहित्यविश्वात दखल

दुय्यम कारागृह कायमस्वरूपी बंद; श्रीरामपूर येथील कैद्यांची नाशिक कारागृहात रवानगी

श्री क्षेत्र आळंदी येथे इंद्रायणी नदीला महापूर; प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा

या कार्यक्रमास प्रमुख मार्गदर्शक म्हणून योग शिक्षक डॉ. अमलपुरे सूर्यकांत विश्वनाथ उपस्थित होते. तसेच प्राचार्य डॉ. विश्वास देशमुख, उपप्राचार्या नेहल प्रधान, कार्यालयीन अधीक्षक श्री. अमोल गोलिपकर, कला विभाग प्रमुख डॉ. सतीश सावळे, विज्ञान विभाग प्रमुख प्रा. रेश्मा शेळके, महिला कक्ष विभाग प्रमुख प्रा. जयवंती अडलीकर, राष्ट्रीय सेवा योजना प्रमुख प्रा. अनिरुद्ध मोरे, जिमखाना विभाग प्रमुख प्रा. दर्शना माळी यांच्यासह सर्व प्राध्यापक व प्राध्यापकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रमुख मार्गदर्शक डॉ. अमलपुरे सूर्यकांत यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाची प्रस्तावना प्राचार्य डॉ. विश्वास देशमुख यांनी केली.

यावेळी विद्यार्थ्यांना योगाचे महत्त्व पटवून देत विविध योगासने, प्राणायाम आणि सूर्यनमस्कार यांचे प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन करण्यात आले. कपालभाती, भ्रमरी, अनुलोम-विलोम, ओम उच्चार, बटरफ्लाय, वज्रासन, बालासन, शशांकासन, ताडासन, वृक्षासन, त्रिकोणासन तसेच सूर्यनमस्कार यांचा सराव घेण्यात आला.

“योगा करणे ही काळाची गरज असून प्रत्येकाने नियमित योगाभ्यास करावा,” असा संदेश प्राचार्य डॉ. विश्वास देशमुख यांनी यावेळी दिला.

कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन डॉ. सतीश सावळे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, प्राध्यापकेत्तर कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने उपस्थित विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.

Previous Post

चामोर्शी–चंद्रपूर थेट एसटी बस सेवा तात्काळ सुरू करा; शिवसेना (उबाठा)चे जिल्हा संघटक विलासराव ठोंबरे यांची मागणी

Next Post

पुण्यातील चाकण परिसर जलमय; रस्त्यांवर पाणी साचल्याने नागरिक त्रस्त

Related Posts

Blog

विभूतीचंद्र गजभिये यांच्या संपादन कार्याची साहित्यविश्वात दखल

July 6, 2026
0
Blog

दुय्यम कारागृह कायमस्वरूपी बंद; श्रीरामपूर येथील कैद्यांची नाशिक कारागृहात रवानगी

July 6, 2026
0
Blog

श्री क्षेत्र आळंदी येथे इंद्रायणी नदीला महापूर; प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा

July 6, 2026
16
Blog

पुणे जिल्ह्यात रेड अलर्ट; पुणे शहर व ग्रामीण भागातील सर्व शाळांना सोमवार, ६ जुलै रोजी सुट्टी..!

July 6, 2026
6
Blog

पारगाव येथे प्राथमिक आरोग्य केंद्र गावठाण सुशोभीकरण कामाचा शुभारंभ उत्साहात संपन्न…!

July 6, 2026
5
Blog

पुण्यातील चाकण परिसर जलमय; रस्त्यांवर पाणी साचल्याने नागरिक त्रस्त

July 6, 2026
6
Next Post

पुण्यातील चाकण परिसर जलमय; रस्त्यांवर पाणी साचल्याने नागरिक त्रस्त

ताज्या बातम्या

विभूतीचंद्र गजभिये यांच्या संपादन कार्याची साहित्यविश्वात दखल

July 6, 2026

दुय्यम कारागृह कायमस्वरूपी बंद; श्रीरामपूर येथील कैद्यांची नाशिक कारागृहात रवानगी

July 6, 2026

श्री क्षेत्र आळंदी येथे इंद्रायणी नदीला महापूर; प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा

July 6, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In