• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

जत शहरात सार्वजनिक शौचालयांची दुरवस्था; प्रभाग २ व ३ मधील नागरिक हैराण

by
February 24, 2026
in Blog
0
0
SHARES
25
VIEWS
Ad 1

जत: (प्रतिनिधी)
जत नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक २ आणि ३ मधील सार्वजनिक शौचालयांची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून, येथील नागरिकांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. वारंवार तक्रार करूनही प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

गंदगी आणि दुर्गंधीचे साम्राज्य
या प्रभागांतील शौचालयांची गेल्या अनेक दिवसांपासून स्वच्छता करण्यात आलेली नाही. शौचालयांचे काही भाग तुटलेले असून,येथीलमलमा टाकीलिकीज झाले पाण्याची सोय नसल्याने परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली आहे. यामुळे स्थानिक नागरिकांच्या, विशेषतः महिला आणि वृद्धांच्या व येथील जिल्हा परिषद शाळेच्या मुलाच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. पावसाळ्यात ही परिस्थिती अधिकच बिकट होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

RelatedPosts

मुलचेरा तालुक्यात अधिकृत स्टॅम्प विक्रेता नसल्याने नागरिकांची गैरसोय; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

सेलू तालुक्यात अनेक रेशन दुकानांमध्ये नियमांची पायमल्ली?

लोकभवन मुंबई येथे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्रींसह मान्यवरांच्या उपस्थितीत आदिवासी समाजाचा भव्य कार्यक्रम संपन्न

प्रशांत जाधव यांची आक्रमक भूमिका
स्थानिक नागरिक आणि सामाजिक कार्यकर्ते प्रशांत जाधव यांनी या प्रश्नावर प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. त्यांनी म्हटले आहे की:

“प्रभाग २ आणि ३ मधील नागरिकांनी अनेकदा तोंडी आणि लेखी तक्रारी दिल्या आहेत. स्वच्छ भारत अभियानाच्या गप्पा मारणारे प्रशासन प्रत्यक्ष जमिनीवर काय परिस्थिती आहे हे पाहायला तयार नाही. जर तातडीने दुरुस्ती आणि स्वच्छता झाली नाही, तर आम्हाला तीव्र आंदोलन छेडावे लागेल.”

नागरिकांच्या प्रमुख मागण्या:
शौचालयांची नियमित स्वच्छता करण्यात यावी.

तुटलेले बाथरूम आणि मलमा टाकीचे तातडीने दुरुस्ती व्हावी.

पाण्याची कायमस्वरूपी सोय उपलब्ध करून द्यावी.

परिसरात औषध फवारणी करून आरोग्याचा धोका टाळावा.

आता नगरपरिषद प्रशासन याकडे गांभीर्याने बघून कारवाई करणार की नागरिकांना असाच नरकयातना सोसाव्या लागणार, असा सवाल उपस्थित होत आहे.

Tags: Arun Koli
Previous Post

कर्जतच्या भालिवडीत ​कन्या आश्रमशाळेत जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत राष्ट्रभक्तीचा जागर..

Next Post

दिव्यांगांसाठी मोठा दिलासा! आता सर्व योजना एका क्लिकवर – तुकाराम मुंढेंचा देशात पहिलाच उपक्रम…

Related Posts

Blog

मुलचेरा तालुक्यात अधिकृत स्टॅम्प विक्रेता नसल्याने नागरिकांची गैरसोय; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

June 17, 2026
5
Blog

सेलू तालुक्यात अनेक रेशन दुकानांमध्ये नियमांची पायमल्ली?

June 17, 2026
5
Blog

लोकभवन मुंबई येथे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्रींसह मान्यवरांच्या उपस्थितीत आदिवासी समाजाचा भव्य कार्यक्रम संपन्न

June 16, 2026
3
Blog

रिसोड शहरातील नाल्यांची तातडीने साफसफाई करा; नगरपरिषदेच्या कारभारावर नागरिकांचा संताप

June 16, 2026
9
Blog

जंगी स्वागताने विद्यार्थ्यांचा शाळेत प्रवेश; सपकळवाडी जिल्हा परिषद शाळेत उत्साहाचे वातावरण

June 16, 2026
32
Blog

नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत

June 16, 2026
15
Next Post

दिव्यांगांसाठी मोठा दिलासा! आता सर्व योजना एका क्लिकवर – तुकाराम मुंढेंचा देशात पहिलाच उपक्रम...

ताज्या बातम्या

मुलचेरा तालुक्यात अधिकृत स्टॅम्प विक्रेता नसल्याने नागरिकांची गैरसोय; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

June 17, 2026

सेलू तालुक्यात अनेक रेशन दुकानांमध्ये नियमांची पायमल्ली?

June 17, 2026

लोकभवन मुंबई येथे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्रींसह मान्यवरांच्या उपस्थितीत आदिवासी समाजाचा भव्य कार्यक्रम संपन्न

June 16, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In