• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

कन्नडच्या सुपुत्राचा ऐतिहासिक बहुमान; ताडपिंपळगावचे सागर सोनवणे देशातील सर्वात तरुण ‘कृषी भूषण युवा शेतकरी’ पुरस्काराचे मानकरी

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 10, 2026
in Blog
0
0
SHARES
4
VIEWS
Ad 1

कन्नड | प्रतिनिधी :

RelatedPosts

॥शिष्यवृत्ती गुणवंतांचा गौरव: मार्गदर्शक शिक्षकांचाही सन्मान ॥

साखरेच्या वाढलेल्या दराच्या तुलनेत ऊस उत्पादकांना योग्य दराची मागणी; साखर संकुलावर तीव्र आंदोलन

अंतेश्वर बंधाऱ्यात बाधित शेतकऱ्यांना बाजारभावाच्या पाचपट मोबदला देण्याची मागणी

पारंपरिक शेतीला आधुनिक तंत्रज्ञान, नाविन्यपूर्ण प्रयोग आणि अथक परिश्रमांची जोड दिल्यास शेतीतही उल्लेखनीय यश मिळवता येते, याचे प्रेरणादायी उदाहरण कन्नड तालुक्यातील ताडपिंपळगाव येथील युवा शेतकरी सागर सोनवणे यांनी घालून दिले आहे.

अवघ्या २५ व्या वर्षी सागर सोनवणे यांनी महाराष्ट्र शासनाचा अत्यंत प्रतिष्ठेचा आणि सर्वोच्च ‘कृषी भूषण युवा शेतकरी पुरस्कार’ पटकावत कन्नड तालुक्यासह औरंगाबाद जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.

विशेष म्हणजे, देशातील सर्वात तरुण ‘कृषी भूषण युवा शेतकरी’ पुरस्काराचे मानकरी होण्याचा ऐतिहासिक बहुमानही त्यांनी मिळवला आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशामुळे कन्नड तालुक्यासह संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण असून, शेतकरी वर्गातून त्यांचे कौतुक होत आहे.

सागर सोनवणे यांनी आधुनिक शेती पद्धती, तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर आणि नाविन्यपूर्ण कृषी प्रयोगांच्या माध्यमातून शेतीत उल्लेखनीय यश मिळवत युवा शेतकऱ्यांसमोर आदर्श निर्माण केला आहे. त्यांच्या या कामगिरीची दखल घेत महाराष्ट्र शासनाने त्यांना या सर्वोच्च सन्मानाने गौरविले.

त्यांच्या या यशाबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवर, शेतकरी संघटना, सामाजिक कार्यकर्ते आणि ग्रामस्थांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्यांच्या कार्यातून राज्यातील युवा शेतकऱ्यांना निश्चितच प्रेरणा मिळेल, अशी भावना व्यक्त करण्यात येत आहे.

Previous Post

महागणपती मल्टिस्टेटच्या वतीने पहिली ‘श्री राम अयोध्या दर्शन महायात्रा’ उत्साहात रवाना

Next Post

इंदापूर वनविभागाच्या कारभाराविरोधात आदिवासी व शेतकऱ्यांची नाराजी; चौकशीची मागणी

Related Posts

॥शिष्यवृत्ती गुणवंतांचा गौरव: मार्गदर्शक शिक्षकांचाही सन्मान ॥
Blog

॥शिष्यवृत्ती गुणवंतांचा गौरव: मार्गदर्शक शिक्षकांचाही सन्मान ॥

August 25, 2026
3
Blog

साखरेच्या वाढलेल्या दराच्या तुलनेत ऊस उत्पादकांना योग्य दराची मागणी; साखर संकुलावर तीव्र आंदोलन

August 25, 2026
5
अंतेश्वर बंधाऱ्यात बाधित शेतकऱ्यांना बाजारभावाच्या पाचपट मोबदला देण्याची मागणी
Blog

अंतेश्वर बंधाऱ्यात बाधित शेतकऱ्यांना बाजारभावाच्या पाचपट मोबदला देण्याची मागणी

August 25, 2026
72
सप्ताहाची सांगता; सरला बेटाचा प्रमुख तीर्थस्थळ म्हणून विकास करणार
Blog

सप्ताहाची सांगता; सरला बेटाचा प्रमुख तीर्थस्थळ म्हणून विकास करणार

August 25, 2026
12
“वर्गात दिसतो तो शिक्षक… पण वर्गाबाहेर जगतो तो एक संघर्ष!”
Blog

“वर्गात दिसतो तो शिक्षक… पण वर्गाबाहेर जगतो तो एक संघर्ष!”

August 25, 2026
54
सीमेवरील जवानांसाठी सावर्डे विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पाठवल्या स्वनिर्मित राख्या
Blog

सीमेवरील जवानांसाठी सावर्डे विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पाठवल्या स्वनिर्मित राख्या

August 25, 2026
3
Next Post

इंदापूर वनविभागाच्या कारभाराविरोधात आदिवासी व शेतकऱ्यांची नाराजी; चौकशीची मागणी

ताज्या बातम्या

॥शिष्यवृत्ती गुणवंतांचा गौरव: मार्गदर्शक शिक्षकांचाही सन्मान ॥

॥शिष्यवृत्ती गुणवंतांचा गौरव: मार्गदर्शक शिक्षकांचाही सन्मान ॥

August 25, 2026

साखरेच्या वाढलेल्या दराच्या तुलनेत ऊस उत्पादकांना योग्य दराची मागणी; साखर संकुलावर तीव्र आंदोलन

August 25, 2026
अंतेश्वर बंधाऱ्यात बाधित शेतकऱ्यांना बाजारभावाच्या पाचपट मोबदला देण्याची मागणी

अंतेश्वर बंधाऱ्यात बाधित शेतकऱ्यांना बाजारभावाच्या पाचपट मोबदला देण्याची मागणी

August 25, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In