• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

सामाजिक कार्यकर्त्याची शेतकर्‍यांच्या मदतीच्या हाकेला साद!

शेतकऱ्यांसह विद्युत कार्यालयावर कापकर यांची धडक

by
February 26, 2026
in ताज्या घडामोडी, देश विदेश, सामाजिक
0
सामाजिक कार्यकर्त्याची शेतकर्‍यांच्या मदतीच्या हाकेला साद!
0
SHARES
42
VIEWS

प्रतिनिधी आलेगाव (जि.अकोला)/सारथी महाराष्ट्राचा न्युज वृत्तसेवा

पांढुर्णा, पिंपरडोळी शेत शिवार परिसरातील शेतकरी बांधवांना शेतातील पिकास पाणी देण्यासाठी वीजप्रवाह हा वारंवार खंडित होत होता.सारखे होल्टेज कमी होणे,मोटरपंप सुरु न होने, ट्रान्सफॉर्मर जळणे अशा समस्या नेहमीच्या होत्या.

RelatedPosts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

अशा स्थितीत परिसरामध्ये शेतकरी,शेतमजूर, गोरगरिबांच्या मदतीला धावून जाणारे म्हणून ज्यांची ख्याती आहे असे आलेगाव येथील सामाजिक कार्यकर्ते निलेश भाउ कापकर यांच्याकडे शेतकऱ्यांनी ह्या समस्या मांडल्या.

तेव्हा सामाजिक कार्यकर्ते निलेश भाउ कापकर यांनी तात्काळ शेतकऱ्यांच्या मदतीला धावून जात शेतकऱ्यांसह त्यांनी आलेगाव येथील विद्युत कार्यालयास धडक भेट दिली.त्यामुळे सबस्टेशन चे अभियंता यांनी प्रत्यक्ष शेत बांधावर जात नविन ट्रान्सफॉर्मर बसवून दिले.”शेतकरी जगाचा पोशिंदा आहे.शेतकरी बांधवांचे प्रश्न तात्काळ सोडविण्यासाठी मी माझी पुर्ण शक्ती पणाला लावणार “असे आश्वासन निलेश भाउ कापकर यांनी शेतकऱ्यांना दिले.

यादरम्यान शेतकरी बांधवांनी यासंदर्भात पुर्ण सहकार्य केल्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त केले.यावेळी ओम कुंदर्के, प्रवीण व्यवहारे ,केशव बुंदे,समाधान ताजने,अमोल व्यवहारे,बलक भाउ, माणिक राठोड, सुनिल देवकते, शिवा देशमुख, संतोष देवकते,सुभाष देवकते, गोलु व्यवहारे,बबलु लाहोळे, सुरेश देवकते आदी शेतकरी उपस्थित होते.

Tags: प्रदीप ताजने
Previous Post

धुळे: अक्कलपाडा धरणाजवळ डिझेल टँकरचा भीषण अपघात; टँकर जळून खाक, सुदैवाने जीवितहानी टळली

Next Post

अँड.अजित काळे यांचा भव्य सत्कार सोहळा

Related Posts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
9
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
4
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
25
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
14
आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!
ताज्या घडामोडी

आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!

October 5, 2026
105
तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन
ताज्या घडामोडी

तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन

October 5, 2026
60
Next Post
अँड.अजित काळे यांचा भव्य सत्कार सोहळा

अँड.अजित काळे यांचा भव्य सत्कार सोहळा

ताज्या बातम्या

🏏 मळदच्या मृण्मयीची राष्ट्रीय क्रिकेटला भरारी!

🏏 मळदच्या मृण्मयीची राष्ट्रीय क्रिकेटला भरारी!

October 10, 2026
जिरेगाव येथे कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने जैविक खते व कीटकनाशकांचे वाटप

जिरेगाव येथे कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने जैविक खते व कीटकनाशकांचे वाटप

October 10, 2026

नवरात्र उत्सवानिमित्त जगदंबा देवी मंदिरात विविध उपकरणाचे आयोजन

October 10, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In