• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

अँड.अजित काळे यांचा भव्य सत्कार सोहळा

by
February 26, 2026
in देश विदेश
0
अँड.अजित काळे यांचा भव्य सत्कार सोहळा
0
SHARES
4
VIEWS

RelatedPosts

वर्धा जिल्ह्यात गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश; अनेक गुन्ह्यांचा शंभर टक्के तपास

ओशनमॅन क्रॅबी २०२६ मध्ये तनय लाडचा ‘सुवर्ण’ धमाका; थायलंडमध्ये ३ पदकांची ऐतिहासिक कमाई

गावाच्या सहभागातून शिक्षणाची नवी दिशा

Ad 1

परभणी प्रतिनिधी :- रमेश मुलगीर
जातीपातीच्या भिंतींमध्ये आपण अनेकदा अडकून पडतो; पोटजातींसाठीही भटकतो. पण प्रत्येक जातीचं पोट एकच असतं, ही साधी जाणीव काआपण विसरतो. मात्र “शेतकरी” या कष्टकरी जातीसाठी आपण कितीदा एकत्र आलो आहोत, हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारण्याची वेळ आली आहे. ज्या मातीत आपण जन्मलो, वाढलो, त्या मातीतल्या लोकांचं भलं व्हावं म्हणून अनेकजण आयुष्य झिजवतात; पण त्यांच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण क्वचितच एकत्र येतो.
गेल्या वर्षी बनवस येथे मा. अॅड. अजित काळे यांचा सत्कार करण्यात आला होता. त्यावेळी 2020 च्या खरीप व रब्बी पिकविमा रखडल्याच्या प्रश्नावर चर्चा झाली होती. तब्बल 2-3 वर्षे न्यायालयीन लढाई मोफत लढून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी अजित काळे साहेबांनी मोठे योगदान दिले. या लढ्यात त्यांना हेमचंद्र भाऊ यांनी खंबीर साथ दिली.
या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे न्यायालयाचा निकाल शेतकऱ्यांच्या बाजूने लागला आणि सुमारे 80 कोटी रुपयांची रक्कम शेतकऱ्यांना मिळाली. हा विजय केवळ आर्थिक नव्हता, तर शेतकऱ्यांच्या हक्कांचा सन्मान होता. यात अजित काळे साहेब व हेमचंद्र भाऊ यांचे योगदान अत्यंत मोलाचे आहे.
त्यांच्या या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दि. 7 मार्च रोजी मौजे शेळगाव, ता. सोनपेठ येथे आयोजित सत्कार सोहळ्यास सर्वांनी तन, मन, धनाने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात येत आहे. येणाऱ्या काळात शेतीसमोर अनेक आव्हाने उभी आहेत. त्यांचा ठामपणे सामना करायचा असेल, तर अशा त्यागी आणि लढवय्या व्यक्ती आपल्या सोबत असणे गरजेचे आहे.
आमंत्रणाची वाट न पाहता, मिळेल त्या मार्गाने या सत्कार सोहळ्यास उपस्थित राहून कृतज्ञता व्यक्त करूया.

Previous Post

सामाजिक कार्यकर्त्याची शेतकर्‍यांच्या मदतीच्या हाकेला साद!

Next Post

सराईत गुन्हेगारावर एमपीडीए अंतर्गत कारवाई; एक वर्षासाठी स्थानबद्ध.

Related Posts

वर्धा जिल्ह्यात गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश; अनेक गुन्ह्यांचा शंभर टक्के तपास
देश विदेश

वर्धा जिल्ह्यात गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश; अनेक गुन्ह्यांचा शंभर टक्के तपास

April 18, 2026
39
ओशनमॅन क्रॅबी २०२६ मध्ये तनय लाडचा ‘सुवर्ण’ धमाका; थायलंडमध्ये ३ पदकांची ऐतिहासिक कमाई
खेळ

ओशनमॅन क्रॅबी २०२६ मध्ये तनय लाडचा ‘सुवर्ण’ धमाका; थायलंडमध्ये ३ पदकांची ऐतिहासिक कमाई

March 29, 2026
14
गावाच्या सहभागातून शिक्षणाची नवी दिशा
देश विदेश

गावाच्या सहभागातून शिक्षणाची नवी दिशा

March 20, 2026
22
के. के. एम. महाविद्यालयाला करिअर कट्टाचे चार पुरस्कार प्राप्त
देश विदेश

के. के. एम. महाविद्यालयाला करिअर कट्टाचे चार पुरस्कार प्राप्त

March 19, 2026
5
देश विदेश

महापालिकेच्या ‘अमृत सखीं’चा दिल्लीत गौरव; ‘अमृत २.०’ अंतर्गत महिला बचत गटांनी गाजवली दिल्ली 

March 19, 2026
4
छत्रपती शिवाजीमहाराज उद्यानासाठी जत नगरपरिषद हद्दीत दोन एकर जागा उपलब्ध करून द्यावी
Blog

छत्रपती शिवाजीमहाराज उद्यानासाठी जत नगरपरिषद हद्दीत दोन एकर जागा उपलब्ध करून द्यावी

March 19, 2026
19
Next Post

सराईत गुन्हेगारावर एमपीडीए अंतर्गत कारवाई; एक वर्षासाठी स्थानबद्ध.

ताज्या बातम्या

वेळेवर पाऊस न झाल्याने दुघाळा शिवारातील पिके करपू लागली; शेतकरी चिंतेत

वेळेवर पाऊस न झाल्याने दुघाळा शिवारातील पिके करपू लागली; शेतकरी चिंतेत

July 12, 2026

शाळेसमोर विद्यार्थ्याला दुचाकीची धडक; युवा सेनेकडून विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची मागणी

July 12, 2026

निर्रट जुगार अड्ड्यावर औसा पोलिसांची धडक कारवाई; शिक्षकासह पाच जण रंगेहात ताब्यात

July 12, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In