• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

माझ्या अकाऊंटमध्ये २ कोटी ६० लाख रुपये कसे आले ?याचा तपास करा ?

by
February 27, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
23
VIEWS
Ad 1

डोंबिवली – (प्रतिनिधी विनोद जगताप) उत्तराखंडमधील लोकांना फसवून माझ्या अकाऊंटचा वापर करीत २ कोटी ६० लाख रुपयांचे ट्राझेक्शन करण्यात आले आहे. याची तक्रार करुन देखील पोलिस गंभीर दखल घेत नाहीत. आत्ता करायचे काय ? असा सवाल डोंबिवलीतील विद्यार्थीनी निधी तिवारी हिने उपस्थित केला आहे. इतकेच नाही तर सायबर फसवणूकीबद्दल मुख्यमंत्र्यांनी मोठ्या मोठ्या घोषणा केल्या.

डोंबिवलीतील एका तरुणीसोबत अशा प्रकारची फसवणूक होते. पोलिस गंभीर दखल घेत नाहीत याचा अर्थ काय ? असा संतप्त सवाल मनसे नेते अविनाश जाधव यांनी उपस्थित केला आहे.

RelatedPosts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

डोंबिवलीतील गोग्रासवाडी परिसरात निधी तिवारी ही विद्यार्थिनी राहते. ती कल्याणमधी एका नामांकित महाविद्यालयात एमएस्सीचे शिक्षण घेत आहे. तिची एक मैत्रीण आहे. तिचे नाव चांदनी सिंह असे आहे. ती आरबीएल ब’केत कामाला आहे. तिने निधीचे अकाऊंट उघडले. यासाठी तिने निधीला काही पैसे दिले. मला अकाऊंट उघडण्याचे टारगेट दिले आहे असे तिने अकाऊंट उघडविताना सांगितले होते.

काही दिवसांनी धक्कादायक बाब समोर आली. निधीच्या अकाऊंटमध्ये २ कोटी ६० लाख रुपयांचे ट्राझेक्शन झाले आहे. तिने केवळ एकच अकाऊंट उघडले नव्हते. तर तिन ठिकाणी अकाऊंट उघडल होते. अन्य एका अकाऊंटमध्ये ही १० लाखा रुपयांचे ट्राझेक्शन झाल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात निधी हीने चांदणी हिला विचारले. तेव्ही तिने टाळाटाळ केली. निधी हीने चौकशी केली तेव्ही तिला माहिती पडले की, उत्तराखंडातील नागरीकांची फसवणूक करुन ते पैसे निधीच्या अकाऊंटमध्ये टाकले होते. त्या खात्यातून व्यवहार केला गेला. या प्रकरणात उल्हासनगरातील एक व्यक्ती सामिल आहे. त्याची माहिती देखील निधीने पोलिसांना दिली होती. गेल्या ३ महिन्यापासून निधी पोलिसांकडे दाद मागत आहे. पोलिस ठोस कारवाई करीत नसल्याने तिने मनसे नेते अविनाश जाधव यांची भेट घेतली. मनसेने देखील या प्रकरणात उडी घेतली आहे. जाधव यांचा स्पष्ट आरोप आहे की, मुख्यमंत्र्यांनी सायबर क्राईम रोखण्यासठी काही माहिती दिली.

परंतू डोंबिवलीतील एका विद्यार्थींनी सोबत गंभीर गुन्हा घडला आहे. उत्तराखंडातील नागरीकांना फसविले गेले आहे. तरी पोलिस दाद देत नाही. पोलिसांचे म्हणणे आहे की, ही तरुणी तक्रारदार होऊ शकत नाही. मात्र या प्रकरणातील आरोपीला पोलिसांनी बाेलावून घेतले होते. मग कारवाई का केली नाही. त्याला असे कसे सोडून दिले. त्याला सोडून दिल्याने
या प्रकरणाचा छडा कसा लागणार.

Tags: Vinod Jagtap
Previous Post

मुंबई येथील लक्षवेधी आंदोलनात राज्यभरातून हजारो संगणकपरिचालक सहभागी !मुंबई येथील लक्षवेधी आंदोलनात राज्यभरातून हजारो संगणकपरिचालक सहभागी !

Next Post

राधिका इंग्लिश मिडीयम स्कुल मध्ये मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा

Related Posts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
6
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
0
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
21
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
3
आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!
ताज्या घडामोडी

आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!

October 5, 2026
99
तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन
ताज्या घडामोडी

तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन

October 5, 2026
43
Next Post
राधिका इंग्लिश मिडीयम स्कुल मध्ये मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा

राधिका इंग्लिश मिडीयम स्कुल मध्ये मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा

ताज्या बातम्या

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

October 5, 2026
रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

October 5, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In