• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

राधिका इंग्लिश मिडीयम स्कुल मध्ये मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा

by
February 27, 2026
in Blog
0
राधिका इंग्लिश मिडीयम स्कुल मध्ये मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा
0
SHARES
163
VIEWS

RelatedPosts

नागपंचमीच्या मुहूर्तावर शेतकरी गटाचा जलसंधारणाचा उपक्रम; श्रमदानातून वनराई बंधारा उभारला

मानवतचे तहसीलदार पांडुरंग माचेवाड यांच्या मातोश्रींचे वृद्धापकाळाने दुःखद निधन

लाचखोर उपनिरीक्षक महादेव देशमुख एसीबीच्या जाळ्यात; ३५ हजारांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले

Ad 1

अंदरसुल ता येवला येथील राधिका इंग्लिश मिडीयम स्कुल मधे मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा करण्यात आला
या प्रसंगी कवी कुसुमाग्रज यांचे प्रतीमेचे पुजन करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी शाळेचे प्राचार्य डाॅ आसिफ शेख होते
दरवर्षी २७ फेब्रुवारी रोजी ज्येष्ठ कवी विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवशी साजरा केला जातो, ज्याचा उद्देश मराठी भाषेचा समृद्ध वारसा, साहित्याचा गौरव करणे आणि भाषेचे संवर्धन करणे आहे महाराष्ट्र शासनाने २०१३ पासून हा दिवस अधिकृतपणे साजरा करण्यास सुरुवात केली
मराठी भाषा दिनाचे महत्त्व
हा दिवस केवळ उत्सव नसून, मराठी भाषेची समृद्ध संस्कृती, इतिहास आणि साहित्याचा गौरव करण्याचा दिवस आहे. मराठी ही महाराष्ट्राची राजभाषा असून, तिच्या जतनासाठी आणि संवर्धनासाठी या दिवशी विशेष प्रतिज्ञा घेतली जाते. कुसुमाग्रजांचे मराठी साहित्यातील योगदान या दिवशी स्मरणात ठेवले जाते.
कार्यक्रम यशस्वि होण्यासाठी श्री अंकुश सैद,सौ दुर्गा परदेशी,सौ अश्वीनी भोसले,सौ रत्ना थोरात,श्रीमती कावरी आसने,श्रीमती सावंत मॅडम,श्रीमती श्रध्दा नारायने मॅडम,सौ घोसाळकर मॅडम,सौ शितल ढोमसे,श्री रुषीकेश टुपके,श्री आवारे सर,श्री महेश भोसले सर,श्री जीवन मोरे यांनी परीश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सुञ संचालन सौ कावेरी जेजुरकर यांनी केले

Previous Post

माझ्या अकाऊंटमध्ये २ कोटी ६० लाख रुपये कसे आले ?याचा तपास करा ?

Next Post

आजरा हायस्कूलचे तालुका स्तरीय विविध स्पर्धेत घवघवीत यश.

Related Posts

Blog

नागपंचमीच्या मुहूर्तावर शेतकरी गटाचा जलसंधारणाचा उपक्रम; श्रमदानातून वनराई बंधारा उभारला

August 20, 2026
14
Blog

मानवतचे तहसीलदार पांडुरंग माचेवाड यांच्या मातोश्रींचे वृद्धापकाळाने दुःखद निधन

August 20, 2026
8
Blog

लाचखोर उपनिरीक्षक महादेव देशमुख एसीबीच्या जाळ्यात; ३५ हजारांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले

August 20, 2026
1
Blog

तांभा जिल्हा परिषद शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी प्रमोद मडावी यांची बिनविरोध निवड

August 20, 2026
17
Blog

सैनिक संघटनेचा अनोखा उपक्रम; विद्यार्थिनींकडून सीमेवरील सैनिकांना राख्या

August 20, 2026
21
संत निरंकारी मिशन च्या संत निरंकारी चैरिटेबल फाउंडेशन (दिल्ली) शाखा सिडको छत्रपती संभाजीनगर तर्फे आयोजित रक्तदान शिबिरात716 दात्यांचे उत्स्फूर्त रक्तदान
Blog

संत निरंकारी मिशन च्या संत निरंकारी चैरिटेबल फाउंडेशन (दिल्ली) शाखा सिडको छत्रपती संभाजीनगर तर्फे आयोजित रक्तदान शिबिरात716 दात्यांचे उत्स्फूर्त रक्तदान

August 17, 2026
8
Next Post
चंदगड ते कोल्हापूर राज्यव्यापी शिक्षण हक्क यात्रा आजरा तहसीलला निवेदन..

आजरा हायस्कूलचे तालुका स्तरीय विविध स्पर्धेत घवघवीत यश.

ताज्या बातम्या

धावरी येथे ४२ वर्षीय शेतकऱ्याचा सर्पदंशाने मृत्यू

धावरी येथे ४२ वर्षीय शेतकऱ्याचा सर्पदंशाने मृत्यू

August 20, 2026

नागपंचमीच्या मुहूर्तावर शेतकरी गटाचा जलसंधारणाचा उपक्रम; श्रमदानातून वनराई बंधारा उभारला

August 20, 2026

मानवतचे तहसीलदार पांडुरंग माचेवाड यांच्या मातोश्रींचे वृद्धापकाळाने दुःखद निधन

August 20, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In