• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

पुण्यामध्ये पीटीपी ॲप ठरते कॅप चालकांची डोकेदुखी.

by
March 1, 2026
in Blog
0
0
SHARES
37
VIEWS
Ad 1

अशोक बारवे पुणे 8956732281

पुणे सिटी मध्ये पोलीस कमिशनर साहेब यांनी एक पीटीपी नावाचे ॲप डेव्हलप केले आहे. त्या ॲप्स चा उद्देश आहे की पुण्यातील बेशिस्त वाहन चालकांना लगाम लावणे, पी टी पी मध्ये सर्वसामान्य नागरिक देखील तक्रार नोंदवू शकतो अशी सोय केलेली आहे.

RelatedPosts

मुंजलवाडी गावातील गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात

रावल बी.एड. महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना दिवस उत्साहात

नळदुर्ग येथील बालाघाट शिक्षण संस्थेत एनसीसी पुनर्निवड चाचणी

उदाहरणार्थ एखादी गाडी नो पार्किंग मध्ये उभी आहे तिचा फोटो काढून पी टी पी ॲप मध्ये अपलोड केला असता त्या गाडीवर किंवा त्या वाहनावर पोलीस प्रशासन कारवाई करते किंवा कोणी सिग्नल ब्रेक केला तरी देखील कारवाई करते.

परंतु कॅप चालकांचे म्हणणे असे आहे की आम्ही पॅसेंजर ड्रॉप करण्यासाठी एक मिनिट जरी थांबलो तरी कोणीतरी येते आणि फोटो काढते व ते एप्लीकेशन मध्ये डाऊनलोड करते किंवा पिकप करण्यासाठी जरी थांबलो तरी देखील कुणीही फोटो काढतो आणि एप्लीकेशन मध्ये डाऊनलोड करतो. त्याचा नाहक भुर्दंड आम्हाला पडतो.

आम्ही सरकारला सगळ्या प्रकारचे टॅक्सेस भरतो परंतु बिजनेस कसा करायचा इथे आमचे डोके काम करत नाही पिकप साठी थांबलं तरी फाईन पडते ड्रॉप साठी थांबलो तरी देखील हा दंड पडतो. बिजनेस कसा करायचा हे देखील आम्हाला कळत नाही कृपया सरकारने याच्याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. असे कॅप चालकांचे म्हणणे आहे कमीत कमी आम्हाला पिकप करण्यासाठी किंवा ड्रॉप करण्यासाठी दोन ते पाच मिनिट तरी कमीत कमी लागतात कृपया सरकारने याच्याकडे लक्ष द्यावे ही सर्व कॅप चालकांची विनंती आहे.

Previous Post

तेल्हारा कॅनॉलजवळ भीषण अपघात; दुचाकी-ट्रक धडकेत तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

Next Post

रोझरी इंग्लिश स्कूल, आजरा येथे ‘राष्ट्रीय विज्ञान दिन’ उत्साहात साजरा; वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासण्याचा संदेश

Related Posts

मुंजलवाडी गावातील गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात
Blog

मुंजलवाडी गावातील गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात

September 24, 2026
0
रावल बी.एड. महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना दिवस उत्साहात
Blog

रावल बी.एड. महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना दिवस उत्साहात

September 24, 2026
0
नळदुर्ग येथील बालाघाट शिक्षण संस्थेत एनसीसी पुनर्निवड चाचणी
Blog

नळदुर्ग येथील बालाघाट शिक्षण संस्थेत एनसीसी पुनर्निवड चाचणी

September 24, 2026
1
सेवा संकल्प अभियानांतर्गत वरवणे आश्रमशाळेत विविध उपक्रम
Blog

सेवा संकल्प अभियानांतर्गत वरवणे आश्रमशाळेत विविध उपक्रम

September 24, 2026
6
कांदिवलीत श्री सिद्धिविनायक मित्र मंडळातर्फे श्री सत्यनारायण पूजेचे आयोजन
Blog

कांदिवलीत श्री सिद्धिविनायक मित्र मंडळातर्फे श्री सत्यनारायण पूजेचे आयोजन

September 24, 2026
17
ग्रामपंचायतीला अर्ज देऊन आठ महिने उलटले; घाणीच्या समस्येवर कार्यवाही नाही
Blog

ग्रामपंचायतीला अर्ज देऊन आठ महिने उलटले; घाणीच्या समस्येवर कार्यवाही नाही

September 24, 2026
3
Next Post
रोझरी इंग्लिश स्कूल, आजरा येथे ‘राष्ट्रीय विज्ञान दिन’ उत्साहात साजरा; वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासण्याचा संदेश

रोझरी इंग्लिश स्कूल, आजरा येथे 'राष्ट्रीय विज्ञान दिन' उत्साहात साजरा; वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासण्याचा संदेश

ताज्या बातम्या

मुंजलवाडी गावातील गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात

मुंजलवाडी गावातील गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात

September 24, 2026
रावल बी.एड. महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना दिवस उत्साहात

रावल बी.एड. महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना दिवस उत्साहात

September 24, 2026
नळदुर्ग येथील बालाघाट शिक्षण संस्थेत एनसीसी पुनर्निवड चाचणी

नळदुर्ग येथील बालाघाट शिक्षण संस्थेत एनसीसी पुनर्निवड चाचणी

September 24, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In