• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

२०२ रक्तदात्यांनी दिला जीवनदानाचा संदेश; रावेरमध्ये भव्य रक्तदान शिबिर संपन्न

by
March 1, 2026
in Blog
0
0
SHARES
147
VIEWS
Ad 1

रावेर | प्रतिनिधी

थॅलेसिमिया पीडित मुलांच्या जीवनासाठी रावेर येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून तब्बल २०२ रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली.

RelatedPosts

महिला व ज्येष्ठ नागरिकांसाठी स्मार्ट कार्ड बंधनकारक; एसटीची १ ऑगस्टपासून अंमलबजावणी

नागापूर ग्रामपंचायत नवीन इमारतीचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

शिरोडीच्या सुहास इंगळे यांची ‘एमबीबीएस’ पदवी; शेतकरी पुत्राचे घवघवीत यश

थॅलेसिमिया सारख्या गंभीर आजाराने ग्रस्त असलेल्या मुलांना नियमित रक्ताची गरज भासते. अशा मुलांच्या उपचारासाठी रक्ताचा साठा उपलब्ध व्हावा या उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

या प्रसंगी माऊली हॉस्पिटल चे डॉ. संदीप पाटील व डॉ. योगिता पाटील मॅडम उपस्थित होते. त्यांनी रक्तदात्यांचे कौतुक करत सामाजिक कार्यात नागरिकांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन केले.

शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी आयोजकांनी सर्व रक्तदाते, स्वयंसेवक व सहकार्य करणाऱ्या नागरिकांचे आभार मानले.

Tags: Nikhil Padme
Previous Post

रोझरी इंग्लिश स्कूल, आजरा येथे ‘राष्ट्रीय विज्ञान दिन’ उत्साहात साजरा; वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासण्याचा संदेश

Next Post

रिसोड शहराती ल विद्युत मंडळ शहर संत अमरदास बाबा रोडवर डि पी वर लाईन फुल व डीम होत आहे त्यामुळे नागरिकांचे विद्युत मंडळ लक्ष देऊन नागरीकांचे रिसोड शहराती ल अमरदास बाबा डि पी अति गंभीर स्थिती झाली आहे तरी नविन डि पी टाकुन नागरिकांची गैरसोय टाळावे केव्हा पी यु ज जाते केव्हा लाईन बंद होते सांगु शकत नाही असे नागरिक सांगतात

Related Posts

Blog

महिला व ज्येष्ठ नागरिकांसाठी स्मार्ट कार्ड बंधनकारक; एसटीची १ ऑगस्टपासून अंमलबजावणी

June 17, 2026
0
Blog

नागापूर ग्रामपंचायत नवीन इमारतीचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

June 17, 2026
2
Blog

शिरोडीच्या सुहास इंगळे यांची ‘एमबीबीएस’ पदवी; शेतकरी पुत्राचे घवघवीत यश

June 17, 2026
0
बोपगाव येथे ‘खेत बचाओ अभियान’ व ‘एल निनो’ संदर्भात शेतकऱ्यांमध्ये जनजागृती
Blog

बोपगाव येथे ‘खेत बचाओ अभियान’ व ‘एल निनो’ संदर्भात शेतकऱ्यांमध्ये जनजागृती

June 17, 2026
28
Blog

नांदेड-तामसा रोडवर मादी बिबट्यासह तीन पिलांचे दर्शन; परिसरात भीतीचे वातावरण

June 17, 2026
11
Blog

पंढरपूर-कुर्डूवाडी रोडवर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

June 17, 2026
50
Next Post

रिसोड शहराती ल विद्युत मंडळ शहर संत अमरदास बाबा रोडवर डि पी वर लाईन फुल व डीम होत आहे त्यामुळे नागरिकांचे विद्युत मंडळ लक्ष देऊन नागरीकांचे रिसोड शहराती ल अमरदास बाबा डि पी अति गंभीर स्थिती झाली आहे तरी नविन डि पी टाकुन नागरिकांची गैरसोय टाळावे केव्हा पी यु ज जाते केव्हा लाईन बंद होते सांगु शकत नाही असे नागरिक सांगतात

ताज्या बातम्या

महिला व ज्येष्ठ नागरिकांसाठी स्मार्ट कार्ड बंधनकारक; एसटीची १ ऑगस्टपासून अंमलबजावणी

June 17, 2026

नागापूर ग्रामपंचायत नवीन इमारतीचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

June 17, 2026

शिरोडीच्या सुहास इंगळे यांची ‘एमबीबीएस’ पदवी; शेतकरी पुत्राचे घवघवीत यश

June 17, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In