• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

वैध वैद्यकीय पदवी नसताना उपचार केल्याचा आरोप; मुंगसापूरचे मुक्तानंद गिरी महाराज यांच्यावर गुन्हा दाखल

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 22, 2026
in Blog
0
वैध वैद्यकीय पदवी नसताना उपचार केल्याचा आरोप; मुंगसापूरचे मुक्तानंद गिरी महाराज यांच्यावर गुन्हा दाखल
0
SHARES
39
VIEWS
Ad 1

सारथी महाराष्ट्राचा न्यूज | कन्नड | प्रतिनिधी

वैध वैद्यकीय पदवी नसताना अनधिकृतपणे रुग्णांची तपासणी व उपचार केल्याचा आरोप असलेल्या मुंगसापूर येथील मुक्तानंद गिरी महाराज यांच्याविरोधात कन्नड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तालुकास्तरीय बेकायदेशीर वैद्यकीय व्यवसाय शोधमोहीम पथकाच्या फिर्यादीवरून ही कारवाई करण्यात आली.

RelatedPosts

मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशांचे हॉकर्स जॉईंट ॲक्शन कमिटीतर्फे स्वागत.

लोणखेड्यात सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामी अवतार दिन महोत्सवानिमित्त भव्य रॅली उत्साहात संपन्न.

प्राचार्य राजेंद्र वाघ सरांना ‘गुणवंत मुख्याध्यापक पुरस्कार’ जाहीर; देवीभोयरे परिसरात उत्साहाचे वातावरण!

मिळालेल्या माहितीनुसार, २४ जून रोजी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. योगेश सोळंके, अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी तसेच पंचायत समितीच्या पथकाने मुंगसापूर येथील आश्रमावर छापा टाकला. या कारवाईत रुग्ण तपासणीचे चार रजिस्टर, एक वही आणि औषधांची बाटली जप्त करण्यात आली.

त्यानंतर संबंधितांना वैद्यकीय व्यवसाय करण्यासाठी आवश्यक असलेली मान्यताप्राप्त पदवी व इतर कागदपत्रे सादर करण्याबाबत नोटीस देण्यात आली होती. मात्र, मुदत संपल्यानंतरही कोणतेही वैध पुरावे सादर न केल्याने जिल्हाधिकारी विनय गौडा व गटविकास अधिकारी ओमप्रकाश रामावत यांच्या आदेशानुसार ‘महाराष्ट्र वैद्यकीय व्यवसाय कायदा, १९६१’ च्या कलम ३३ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी कारवाईची मागणी करत उदय गवळी, बबनराव पवार यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांनी २८ जूनपासून उपोषण सुरू केले होते. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस अधिकारी अपराजिता अग्निहोत्री यांच्या निर्देशानुसार डॉ. प्रदीप कांबळे यांच्या हस्ते लिंबूपाणी पिऊन २१ व्या दिवशी उपोषण मागे घेण्यात आले.

या प्रकरणाचा पुढील तपास कन्नड ग्रामीण पोलीस करत आहेत.

Previous Post

पिंपोडे विकास सेवा सोसायटीच्या उपाध्यक्षपदी राजेंद्र शिंदे यांची बिनविरोध निवड

Next Post

कन्नड पंचायत समिती कार्यालयात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन

Related Posts

Blog

मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशांचे हॉकर्स जॉईंट ॲक्शन कमिटीतर्फे स्वागत.

September 12, 2026
1
Blog

लोणखेड्यात सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामी अवतार दिन महोत्सवानिमित्त भव्य रॅली उत्साहात संपन्न.

September 12, 2026
0
प्राचार्य राजेंद्र वाघ सरांना ‘गुणवंत मुख्याध्यापक पुरस्कार’ जाहीर; देवीभोयरे परिसरात उत्साहाचे वातावरण!
Blog

प्राचार्य राजेंद्र वाघ सरांना ‘गुणवंत मुख्याध्यापक पुरस्कार’ जाहीर; देवीभोयरे परिसरात उत्साहाचे वातावरण!

September 12, 2026
0
पावसाने दडी मारल्याने पिके करपली; शेतकरी चिंतेत
Blog

पावसाने दडी मारल्याने पिके करपली; शेतकरी चिंतेत

September 12, 2026
0
जळकोट शहरात बैलपोळा उत्साहात; जनावरांना पेढे वाटप
Blog

जळकोट शहरात बैलपोळा उत्साहात; जनावरांना पेढे वाटप

September 12, 2026
1
तांभा येथे तान्हा पोळा उत्साहात साजरा
Blog

तांभा येथे तान्हा पोळा उत्साहात साजरा

September 12, 2026
3
Next Post

कन्नड पंचायत समिती कार्यालयात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन

ताज्या बातम्या

मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशांचे हॉकर्स जॉईंट ॲक्शन कमिटीतर्फे स्वागत.

September 12, 2026

लोणखेड्यात सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामी अवतार दिन महोत्सवानिमित्त भव्य रॅली उत्साहात संपन्न.

September 12, 2026
प्राचार्य राजेंद्र वाघ सरांना ‘गुणवंत मुख्याध्यापक पुरस्कार’ जाहीर; देवीभोयरे परिसरात उत्साहाचे वातावरण!

प्राचार्य राजेंद्र वाघ सरांना ‘गुणवंत मुख्याध्यापक पुरस्कार’ जाहीर; देवीभोयरे परिसरात उत्साहाचे वातावरण!

September 12, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In