• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

कन्नड पंचायत समिती कार्यालयात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 22, 2026
in Blog
0
0
SHARES
12
VIEWS
Ad 1

सारथी महाराष्ट्राचा न्यूज | कन्नड | प्रतिनिधी

कन्नड पंचायत समिती कार्यालयात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच पंचायत समितीचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RelatedPosts

स्कूल ठिक करो उपक्रमांतर्गत 14 नगरपरिषद शाळांचे सोशल ऑडिट अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर.

पाचोरा तालुकास्तरीय ‘स्पेलिंग बी’ स्पर्धा उत्साहात; विजेते विद्यार्थी जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी सज्ज!

तहसील कार्यालय पालम येथे श्री गणेशोत्सव २०२६ च्या अनुषंगाने शांतता बैठकीचे आयोजन.

कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते अजितदादा पवार यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी नगराध्यक्ष संतोषभाऊ किसनराव कोल्हे आणि सह-गटविकास अधिकारी विजयकुमार पंडित यांनी अजितदादा पवार यांच्या महाराष्ट्राच्या विकासातील योगदानाचा गौरव करत त्यांच्या कार्याचे स्मरण केले.

या अभिवादन कार्यक्रमास प्रशासन अधिकारी मनिषाताई पाटील, नलिनीताई सूर्यवंशी, नगरसेवक राहुल वाघ, राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे शहराध्यक्ष संदिप गायकवाड, लेखाधिकारी रत्नाकर गिते यांची प्रमुख उपस्थिती होती.

तसेच वरिष्ठ सहाय्यक विजय वासने, कृषी विस्तार अधिकारी नानासाहेब जाधव, सोमवंशी, आरोग्य विस्तार अधिकारी श्रीमती बागुल, सहाय्यक ज्ञानेश्वर गायके, सविताताई घरटे, निलमाताई ठाकूर, रजनीताई जाधव, रविंद्र जगदाळे, बी. एस. लिंगायत, माधव सूर्यवंशी, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक प्रमोद लहाणे, विष्णू बिरेवाड, कल्पेश राठोड, संदिप गोडाळ, योगेश वायकोस, सय्यद जफर, शेख अताफ, राऊत यांच्यासह पंचायत समिती कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी उपस्थितांनी अजितदादा पवार यांच्या लोकहितवादी कार्याचे स्मरण करत त्यांना आदरांजली अर्पण केली.

Previous Post

वैध वैद्यकीय पदवी नसताना उपचार केल्याचा आरोप; मुंगसापूरचे मुक्तानंद गिरी महाराज यांच्यावर गुन्हा दाखल

Next Post

शेतकऱ्यांचा खत पेरणीसाठी ‘देशी जुगाड’; रिकाम्या खताच्या पिशवीपासून बनवली खतपेरणीची ओटी

Related Posts

स्कूल ठिक करो उपक्रमांतर्गत 14 नगरपरिषद शाळांचे सोशल ऑडिट अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर.
Blog

स्कूल ठिक करो उपक्रमांतर्गत 14 नगरपरिषद शाळांचे सोशल ऑडिट अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर.

September 12, 2026
0
पाचोरा तालुकास्तरीय ‘स्पेलिंग बी’ स्पर्धा उत्साहात; विजेते विद्यार्थी जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी सज्ज!
Blog

पाचोरा तालुकास्तरीय ‘स्पेलिंग बी’ स्पर्धा उत्साहात; विजेते विद्यार्थी जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी सज्ज!

September 12, 2026
0
तहसील कार्यालय पालम येथे श्री गणेशोत्सव २०२६ च्या अनुषंगाने शांतता बैठकीचे आयोजन.
Blog

तहसील कार्यालय पालम येथे श्री गणेशोत्सव २०२६ च्या अनुषंगाने शांतता बैठकीचे आयोजन.

September 12, 2026
3
Blog

गणेश चतुर्थीनिमित्त महंत श्री अरविंदनाथजी महाराज यांची विशेष मुलाखत

September 12, 2026
0
*आगामी गणेशोत्सव निमित्याने दंगल काबू योजना रंगीत तालीम कुरुंदवाड पोलीस संचलन……..
Blog

*आगामी गणेशोत्सव निमित्याने दंगल काबू योजना रंगीत तालीम कुरुंदवाड पोलीस संचलन……..

September 12, 2026
5
Blog

विदर्भ पब्लिक स्कूलच्या चिमुकल्यांचा कॅरम व बुद्धिबळात डंका; तालुकास्तरीय स्पर्धेतून खेळाडूंची जिल्हास्तरासाठी धडक!

September 12, 2026
0
Next Post

शेतकऱ्यांचा खत पेरणीसाठी 'देशी जुगाड'; रिकाम्या खताच्या पिशवीपासून बनवली खतपेरणीची ओटी

ताज्या बातम्या

स्कूल ठिक करो उपक्रमांतर्गत 14 नगरपरिषद शाळांचे सोशल ऑडिट अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर.

स्कूल ठिक करो उपक्रमांतर्गत 14 नगरपरिषद शाळांचे सोशल ऑडिट अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर.

September 12, 2026
पाचोरा तालुकास्तरीय ‘स्पेलिंग बी’ स्पर्धा उत्साहात; विजेते विद्यार्थी जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी सज्ज!

पाचोरा तालुकास्तरीय ‘स्पेलिंग बी’ स्पर्धा उत्साहात; विजेते विद्यार्थी जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी सज्ज!

September 12, 2026
तहसील कार्यालय पालम येथे श्री गणेशोत्सव २०२६ च्या अनुषंगाने शांतता बैठकीचे आयोजन.

तहसील कार्यालय पालम येथे श्री गणेशोत्सव २०२६ च्या अनुषंगाने शांतता बैठकीचे आयोजन.

September 12, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In