• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

लाईनमन दिवस सांगलीत उत्साहात साजरा: अखंडित विद्युत पुरवठा होणासाठी प्रयत्नशील असणाऱ्या ‘प्रकाशदुतांचा’ झाला सन्मान

by
March 5, 2026
in महाराष्ट्र
0
लाईनमन दिवस सांगलीत उत्साहात साजरा: अखंडित विद्युत पुरवठा होणासाठी प्रयत्नशील असणाऱ्या ‘प्रकाशदुतांचा’ झाला सन्मान
0
SHARES
7
VIEWS

RelatedPosts

नागावं छत्रपती संभाजी नगरयेथे प्लिटीक गोडाऊन ला आग लागली.

देवळी ता.मध्ये ग्रामीण भागात पूर्ण खड्ड्यात खड्डे पडले आहे.

परीट समाजाच्या स्मशानभूमीतील अतिक्रमण …

Ad 1

अहोरात्र विद्युत ग्राहकांना अखंडित विद्युत पुरवठा होण्यासाठी ऊन पावसाची तमा न बाळगता दिवस रात्र झटणाऱ्या जिल्ह्यातील हजाराहून अधिक ‘प्रकाशदूत’ अर्थात लाईनमन यांचा सत्कार सोहळा संबंधित कार्यालयामध्ये संपन्न झाला. अधीक्षक अभियंता अमित बोकील यांनी प्रकाश दुतांचा सन्मान केला यावेळी कार्यकारी अभियंता आशिष मेहता यांच्या सह अधिकारी उपस्थित होते. याप्रसंगी उपस्थितानी सुरक्षेविषयी शपथ घेतली. महावितरण च्या सांगली शहर विभागाने विश्रामबाग येथील खरे सांस्कृतिक भवन येथे या कार्यक्रमाचे आयोजन केले. या कार्यक्रमासाठी अधीक्षक अभियंता अमित बोकील आणी कामगार कल्याण अधिकारी संभाजी पवार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी बोकील यांनी लाईनमन अर्थात प्रकाश दूत यांच्या कार्याबद्दल आणी धैर्याबद्दल विशेष कौतुक केले. जिल्ह्यातील संबंधित कार्यालयातील अधिकाऱ्यांनी लाईनमन यांच्या कामाच्या ठिकाणी जाऊन प्रत्यक्ष सन्मान केला यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये समाधान आणी अधिक उत्साह दिसून आला. आपला जीव धोक्यात घालून नागरिकांच्या सेवेसाठी तत्पर असणाऱ्या लाईनमन यांच्या समर्पणाला यावेळी मानाचा मुजरा करण्यात आला.

Previous Post

आजऱ्यात रंगणार ‘होम मिनिस्टर’चा खेळ! रवळनाथ कॉलनीत होळीनिमित्त महिलांसाठी पैठणी जिंकण्याची सुवर्णसंधी

Next Post

वीज कनेक्शन न मिळाल्याने धामणी-पहाडदरा परिसरातील शेतकऱ्यांचे लाक्षणिक उपोषण

Related Posts

नागावं छत्रपती संभाजी नगरयेथे प्लिटीक गोडाऊन ला आग लागली.
महाराष्ट्र

नागावं छत्रपती संभाजी नगरयेथे प्लिटीक गोडाऊन ला आग लागली.

August 25, 2026
21
देवळी ता.मध्ये ग्रामीण भागात पूर्ण खड्ड्यात खड्डे पडले आहे.
महाराष्ट्र

देवळी ता.मध्ये ग्रामीण भागात पूर्ण खड्ड्यात खड्डे पडले आहे.

August 24, 2026
59
परीट समाजाच्या स्मशानभूमीतील अतिक्रमण …
महाराष्ट्र

परीट समाजाच्या स्मशानभूमीतील अतिक्रमण …

August 17, 2026
4
साटेली-भेडशी येथे सुसाट मोटारसायकलचा भीषण अपघात;
ताज्या घडामोडी

साटेली-भेडशी येथे सुसाट मोटारसायकलचा भीषण अपघात;

August 16, 2026
198
९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमित्त जव्हारमध्ये हजारोंची भव्य रॅली;
महाराष्ट्र

९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमित्त जव्हारमध्ये हजारोंची भव्य रॅली;

August 16, 2026
6
मानवत शहरात विविध शाळा व महाविद्यालयांमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
महाराष्ट्र

मानवत शहरात विविध शाळा व महाविद्यालयांमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

August 16, 2026
19
Next Post

वीज कनेक्शन न मिळाल्याने धामणी-पहाडदरा परिसरातील शेतकऱ्यांचे लाक्षणिक उपोषण

ताज्या बातम्या

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In