• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

भारतीय ज्ञानपीठ शाळेत कृतज्ञता व आभार सोहळा उत्साहात संपन्न!

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
November 5, 2026
in Blog
0
भारतीय ज्ञानपीठ शाळेत कृतज्ञता व आभार सोहळा उत्साहात संपन्न!
0
SHARES
0
VIEWS
Ad 1
Ad 1

दिवाळीनिमित्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना भेटवस्तू आणि बोनस; संस्थेच्या प्रेमळ सहकार्याबद्दल व्यक्त केली कृतज्ञता

मेहकर : दिवाळी हा आनंदाचा, उत्साहाचा आणि आपुलकीचा सण. याच मंगलमय सणाचे औचित्य साधून भारतीय ज्ञानपीठ संस्थेच्या वतीने संस्थेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दिवाळी भेटवस्तू आणि बोनस देण्यात आला. कर्मचाऱ्यांच्या सुख-दुःखात सहभागी होत त्यांच्याप्रती जिव्हाळा आणि आपुलकी व्यक्त करणाऱ्या संस्थेच्या या उपक्रमाबद्दल भारतीय ज्ञानपीठ शाळेत मनःपूर्वक धन्यवाद व कृतज्ञतापूर्वक आभार सोहळा संपन्न झाला.

RelatedPosts

तहसीलपासून मंत्रालयापर्यंत पाठपुरावा; अखेर श्रीगोंदा रेशन प्रकरणाच्या चौकशीचे निर्देश

स्वराज कामगार संघटनेच्या पाठपुराव्याला यश; सातारा पालिका कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड!

साने गुरुजी विद्यालयात विद्यार्थ्यांना ‘साधना बालकुमार’ दिवाळी अंकाचे वाटप!

संस्थेच्या वतीने देण्यात आलेली दिवाळी भेट ही केवळ आर्थिक स्वरूपाची नसून, ती कर्मचाऱ्यांप्रती असलेल्या विश्वासाची, जिव्हाळ्याची आणि आदराची अनमोल पावती असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. संस्थेने प्रत्येक कर्मचारी वर्गाचा विचार करून सणाच्या आनंदात सहभागी करून घेतल्याबद्दल शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

भारतीय ज्ञानपीठ मेहकर संस्थेची यशस्वी वाटचाल अशीच निरंतर सुरू राहावी आणि संस्थेच्या मार्गदर्शनाखाली शैक्षणिक क्षेत्रात नवनवीन यश संपादन व्हावे, अशा सदिच्छाही यावेळी व्यक्त करण्यात आल्या.

या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष ललित इन्नानी, उपाध्यक्ष रविकुमारजी अग्रवाल, सचिव विशाल काबरा आणि कोषाध्यक्ष सिद्धेशजी व्यास यांनी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले. संस्थेच्या या उपक्रमामुळे कर्मचारी वर्गात आनंदाचे आणि समाधानाचे वातावरण निर्माण झाले.

Ad 1
Previous Post

जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जलसमाधी आंदोलन!

Related Posts

तहसीलपासून मंत्रालयापर्यंत पाठपुरावा; अखेर श्रीगोंदा रेशन प्रकरणाच्या चौकशीचे निर्देश
Blog

तहसीलपासून मंत्रालयापर्यंत पाठपुरावा; अखेर श्रीगोंदा रेशन प्रकरणाच्या चौकशीचे निर्देश

November 5, 2026
47
स्वराज कामगार संघटनेच्या पाठपुराव्याला यश; सातारा पालिका कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड!
Blog

स्वराज कामगार संघटनेच्या पाठपुराव्याला यश; सातारा पालिका कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड!

November 3, 2026
7
साने गुरुजी विद्यालयात विद्यार्थ्यांना ‘साधना बालकुमार’ दिवाळी अंकाचे वाटप!
Blog

साने गुरुजी विद्यालयात विद्यार्थ्यांना ‘साधना बालकुमार’ दिवाळी अंकाचे वाटप!

November 3, 2026
43
भांबर्डे येथे शिक्षण परिषदेत सेवानिवृत्त शिक्षकांचा सन्मान!
Blog

भांबर्डे येथे शिक्षण परिषदेत सेवानिवृत्त शिक्षकांचा सन्मान!

November 3, 2026
70
नवदिशा महिला प्रभाग संघाची वार्षिक सभा पेण पंचायत समितीत उत्साहात संपन्न!
Blog

नवदिशा महिला प्रभाग संघाची वार्षिक सभा पेण पंचायत समितीत उत्साहात संपन्न!

November 3, 2026
13
पेण प्रकल्पस्तरीय आदिवासी क्रीडा स्पर्धांना उत्साहात प्रारंभ
Blog

पेण प्रकल्पस्तरीय आदिवासी क्रीडा स्पर्धांना उत्साहात प्रारंभ

November 3, 2026
46

ताज्या बातम्या

भारतीय ज्ञानपीठ शाळेत कृतज्ञता व आभार सोहळा उत्साहात संपन्न!

भारतीय ज्ञानपीठ शाळेत कृतज्ञता व आभार सोहळा उत्साहात संपन्न!

November 5, 2026
जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जलसमाधी आंदोलन!

जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जलसमाधी आंदोलन!

November 5, 2026
तहसीलपासून मंत्रालयापर्यंत पाठपुरावा; अखेर श्रीगोंदा रेशन प्रकरणाच्या चौकशीचे निर्देश

तहसीलपासून मंत्रालयापर्यंत पाठपुरावा; अखेर श्रीगोंदा रेशन प्रकरणाच्या चौकशीचे निर्देश

November 5, 2026

Popular Stories

  • शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In