• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

मोकाट कुत्र्यांचा नागरिकांना होणारा त्रास सभागृहात मांडला

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
November 5, 2026
in ताज्या घडामोडी
0
मोकाट कुत्र्यांचा नागरिकांना होणारा त्रास सभागृहात मांडला
0
SHARES
0
VIEWS
Ad 1
Ad 1

छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत प्रश्न उपस्थित; लहान मुले, ज्येष्ठ नागरिक व पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी उपाययोजनांची मागणी

छत्रपती संभाजीनगर : शहरातील मोकाट कुत्र्यांचा वाढता वावर आणि त्यामुळे नागरिकांना होणारा त्रास हा गंभीर विषय छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत उपस्थित करण्यात आला. मोकाट कुत्र्यांमुळे निर्माण होणाऱ्या समस्या आणि नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न सभागृहात मांडण्यात आला.

RelatedPosts

जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जलसमाधी आंदोलन!

दिवाळीचा फटाका…

चिमुकल्याच्या न्यायासाठी चिमुकल्याचीच धडपड; हातात मोबाईल घेत बनला बालपत्रकार!

शहरातील विविध भागांत मोकाट कुत्र्यांचा वावर वाढत असल्याने लहान मुले, ज्येष्ठ नागरिक तसेच पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होत आहे. रस्त्यांवरून ये-जा करणाऱ्या नागरिकांना या कुत्र्यांमुळे त्रास सहन करावा लागत असून, या समस्येकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज व्यक्त करण्यात आली.

या पार्श्वभूमीवर मोकाट कुत्र्यांच्या समस्येवर प्रभावी उपाययोजना कराव्यात, संबंधित विभागाने आवश्यक कार्यवाही करावी आणि नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी सर्वसाधारण सभेत करण्यात आली. आता या विषयावर महानगरपालिका प्रशासनाकडून कोणती पावले उचलली जातात, याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.

Ad 1
Tags: Shambhonath Ranshetre
Previous Post

भारतीय ज्ञानपीठ शाळेत कृतज्ञता व आभार सोहळा उत्साहात संपन्न!

Related Posts

जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जलसमाधी आंदोलन!
ताज्या घडामोडी

जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जलसमाधी आंदोलन!

November 5, 2026
15
ताज्या घडामोडी

दिवाळीचा फटाका…

November 5, 2026
31
चिमुकल्याच्या न्यायासाठी चिमुकल्याचीच धडपड; हातात मोबाईल घेत बनला बालपत्रकार!
ताज्या घडामोडी

चिमुकल्याच्या न्यायासाठी चिमुकल्याचीच धडपड; हातात मोबाईल घेत बनला बालपत्रकार!

November 5, 2026
27
ताज्या घडामोडी

‘आयडॉल शिक्षक’ निवडीत उमरखेडची बाजी; तालुक्यातील तब्बल २८ शिक्षकांचा समावेश!

November 5, 2026
13
संपूर्ण विश्वाला स्वर्ग बनविण्यासाठी जैन धर्माची अनोखी पहल!
ताज्या घडामोडी

संपूर्ण विश्वाला स्वर्ग बनविण्यासाठी जैन धर्माची अनोखी पहल!

November 3, 2026
16
मेळजानोरीतील रेशन दुकानदाराच्या मनमानी कारभाराविरोधात महिलांना दिलासा
ताज्या घडामोडी

मेळजानोरीतील रेशन दुकानदाराच्या मनमानी कारभाराविरोधात महिलांना दिलासा

November 3, 2026
25

ताज्या बातम्या

मोकाट कुत्र्यांचा नागरिकांना होणारा त्रास सभागृहात मांडला

मोकाट कुत्र्यांचा नागरिकांना होणारा त्रास सभागृहात मांडला

November 5, 2026
भारतीय ज्ञानपीठ शाळेत कृतज्ञता व आभार सोहळा उत्साहात संपन्न!

भारतीय ज्ञानपीठ शाळेत कृतज्ञता व आभार सोहळा उत्साहात संपन्न!

November 5, 2026
जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जलसमाधी आंदोलन!

जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जलसमाधी आंदोलन!

November 5, 2026

Popular Stories

  • शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In