• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

*गडचिरोली जिल्ह्यातील लोकप्रिय नेते अजय ककंडलवार यांना दिल्ली येथे डॉक्टरेट पदवी…!* *राष्ट्रवादी ( शरद पवार ) गटचे पदाधिकाऱ्यांकडून शाल-श्रीफळ देऊन सत्कार…!*

by
March 5, 2026
in Blog
0
0
SHARES
52
VIEWS
Ad 1

अहेरी : सामाजिक कार्यात सातत्याने पुढाकार घेणारे,तळागाळातील गोरगरीब जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी तत्परतेने धावून जाणारे आणि जिल्ह्यात जनतेचे विश्वासू नेते म्हणून ओळख असलेले माजी जिल्हा परिषद अध्यक्ष,अहेरी कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक तथा काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव मा.श्री.डॉ.अजयभाऊ ककडलवार यांना दिल्ली येथे डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली. या सन्मानामुळे जिल्ह्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

या यशाबद्दल त्यांचा विशेष सत्कार आयोजित करण्यात आला.या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते( शरद पवार )यांचे विचार मार्गदर्शक मानणारे तसेच माजी मंत्री व विधानसभा गटनेते आमदार ( जयंत पाटील )यांचे निकटवर्तीय व निष्ठावंत पक्षसेवक श्री.बुधाजी सिडाम यांनी अजय ककडलवार यांचा अहेरी येथे भेट घेऊन शाल व श्रीफळ देऊन गौरव केला.

RelatedPosts

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…

क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई

यावेळी नुकतेच शिक्षकी पेशातून फेब्रुवारी महिन्यात सेवानिवृत्त झालेले श्री.राजू आत्राम सर हेही उपस्थित होते.सामाजिक,शैक्षणिक व राजकीय क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल ककडलवार यांना हा सन्मान मिळाल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून आले.

त्यावेळी काँग्रेस पक्षाचे अनेक पदाधिकारी,कार्यकर्ते व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.उपस्थितांनी ककडलवार यांच्या पुढील सामाजिक व जनसेवेच्या कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

Previous Post

*सुधागुडम येथील नागरिकांसोबत माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी साधला संवाद*

Next Post

रिसोड शहरात मोकाट कुत्र्याचा सुळसुराट काही नागरिकांना चावा घेतला गणेश मंदीर समोर जाणार एका दिवसाच तिन ते चार नागरिकांना चावा घेतला आहे नागरिक सांगतात तरी प्रशासन मोकाट कुत्र्यांच्या बंदोबस्त करावा कारण शाळाच्या विद्यार्थी चा जाणे येणाचा रस्ता आहे

Related Posts

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न
Blog

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
5
न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…
Blog

न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…

September 13, 2026
47
क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई
Blog

क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई

September 13, 2026
55
Blog

सभासदांच्या सहकार्या ने संस्था प्रगतीपथावर.. . मात्र सभेत वाद – विवाद… .

September 13, 2026
33
नाशिक जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी युनियनच्या जिल्हा उपाध्यक्षपदी स्वप्नील ‘भैय्या’ आहिरे यांची नियुक्ती
Blog

नाशिक जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी युनियनच्या जिल्हा उपाध्यक्षपदी स्वप्नील ‘भैय्या’ आहिरे यांची नियुक्ती

September 13, 2026
79
Blog

आपल्या पंचकोशी मधील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ आदरणीय सन्माननीय संत सज्जन गुरुजन यांस सस्नेह नमस्कार.

September 13, 2026
15
Next Post

रिसोड शहरात मोकाट कुत्र्याचा सुळसुराट काही नागरिकांना चावा घेतला गणेश मंदीर समोर जाणार एका दिवसाच तिन ते चार नागरिकांना चावा घेतला आहे नागरिक सांगतात तरी प्रशासन मोकाट कुत्र्यांच्या बंदोबस्त करावा कारण शाळाच्या विद्यार्थी चा जाणे येणाचा रस्ता आहे

ताज्या बातम्या

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…

न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…

September 13, 2026
क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई

क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई

September 13, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In