• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

महिला दिनानिमित्त पनवेल महापालिकेत बचत गटांच्या वस्तूंचे विक्री व प्रदर्शन

by
March 5, 2026
in प्रशासन
0
महिला दिनानिमित्त पनवेल महापालिकेत बचत गटांच्या वस्तूंचे विक्री व प्रदर्शन
0
SHARES
78
VIEWS
Ad 1

पनवेल प्रतिनिधी : जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर पनवेल महानगरपालिका यांच्या वतीने महिलांच्या बचत गटांनी तयार केलेल्या विविध वस्तूंचे भव्य विक्री व प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन दि. ७ मार्च २०२६ रोजी सकाळी ११ वाजता प्रमिला पाटील (उपमहापौर) यांच्या हस्ते आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह येथे होणार आहे.

महिलांना स्वावलंबी व सशक्त बनविणे तसेच त्यांच्या व्यवसायिक व सामाजिक कौशल्यांना चालना देणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. महापालिका क्षेत्रातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी हा उपक्रम नितिन पाटील (महापौर) व मंगेश चितळे (आयुक्त) यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला आहे.

RelatedPosts

Highwa Truck चालकांचा मजूर पना सामान्य नागरिकांचा मृत्यू

पुरवठा विभागामार्फत 24 तास कार्यरत नियंत्रण कक्ष स्थापन; जिल्हा पुरवठा अधिकारी आशिष फ़ुलूके

📰 छत्रपती संभाजी महाराज बलिदान दिन भक्तिमय वातावरणात साजरा

हे प्रदर्शन शनिवार, रविवार आणि सोमवार असे तीन दिवस चालणार असून बचत गटांनी तयार केलेल्या विविध उत्पादनांची विक्री येथे होणार आहे. या मेळाव्यामध्ये खाद्यपदार्थ, दागिने, लोकरीच्या वस्तू, मोत्याच्या वस्तू, बेडशीट, कपडे, साड्या आदी विविध वस्तूंचा समावेश असणार आहे.

महापालिका कार्यक्षेत्रातील नागरिकांनी मोठ्या संख्येने या प्रदर्शनास भेट देऊन महिला बचत गटांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन अतिरिक्त आयुक्त महेशकुमार मेघमाळे यांनी केले आहे.

Tags: Shrinath Laad
Previous Post

​🚩 ॥ नूतन जि. प. गटनेते सुधीर भाऊ देसाई यांचा आजरा शिक्षण विभागाकडून यथोचित गौरव ॥ 🚩

Next Post

सेवा शक्ती संघर्ष एस टी कर्मचारी संघ येवला आगाराची नुतन कार्यकारनी जाहीर अध्यक्ष पदी मोरे तर सचिव पदी जगताप यांची निवड

Related Posts

Highwa Truck चालकांचा मजूर पना सामान्य नागरिकांचा मृत्यू
Blog

Highwa Truck चालकांचा मजूर पना सामान्य नागरिकांचा मृत्यू

March 18, 2026
8
पुरवठा विभागामार्फत 24 तास कार्यरत नियंत्रण कक्ष स्थापन; जिल्हा पुरवठा अधिकारी आशिष फ़ुलूके
प्रशासन

पुरवठा विभागामार्फत 24 तास कार्यरत नियंत्रण कक्ष स्थापन; जिल्हा पुरवठा अधिकारी आशिष फ़ुलूके

March 11, 2026
3
आरोग्य

📰 छत्रपती संभाजी महाराज बलिदान दिन भक्तिमय वातावरणात साजरा

March 11, 2026
24
पनवेल महानगरपालिकेच्या महासभेत स्थायी समिती, महिला व बालकल्याण समिती तसेच नामनिर्देशित सदस्यांची निवड…
Blog

पनवेल महानगरपालिकेच्या महासभेत स्थायी समिती, महिला व बालकल्याण समिती तसेच नामनिर्देशित सदस्यांची निवड…

March 6, 2026
56
अर्थसंकल्पातील ऐतिहासिक घोषणा : महानुभाव पंथीय स्थानांच्या संवर्धनासाठी शासनाची मोठी तरतूद
*कोकण*

अर्थसंकल्पातील ऐतिहासिक घोषणा : महानुभाव पंथीय स्थानांच्या संवर्धनासाठी शासनाची मोठी तरतूद

March 6, 2026
46
“न्याय आपल्या दारी” उपक्रमांतर्गत रायगड जिल्ह्यात फिरते लोक अदालत व कायदेविषयक शिबिरांचे आयोजन
प्रशासन

“न्याय आपल्या दारी” उपक्रमांतर्गत रायगड जिल्ह्यात फिरते लोक अदालत व कायदेविषयक शिबिरांचे आयोजन

March 5, 2026
17
Next Post
सेवा शक्ती संघर्ष एस टी कर्मचारी संघ येवला आगाराची नुतन कार्यकारनी जाहीर अध्यक्ष पदी मोरे तर सचिव पदी जगताप यांची निवड

सेवा शक्ती संघर्ष एस टी कर्मचारी संघ येवला आगाराची नुतन कार्यकारनी जाहीर अध्यक्ष पदी मोरे तर सचिव पदी जगताप यांची निवड

ताज्या बातम्या

शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध; आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी बैठक

शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध; आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी बैठक

May 2, 2026

चिंचणी (अं.) येथील श्री शिवाजी हायस्कूलमध्ये रविवारी माजी विद्यार्थी मेळावा

May 2, 2026

पातुर तालुक्यात उष्णतेचा कहर; नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

May 2, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In