• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

“न्याय आपल्या दारी” उपक्रमांतर्गत रायगड जिल्ह्यात फिरते लोक अदालत व कायदेविषयक शिबिरांचे आयोजन

Shrinath Laad by Shrinath Laad
March 5, 2026
in प्रशासन
0
“न्याय आपल्या दारी” उपक्रमांतर्गत रायगड जिल्ह्यात फिरते लोक अदालत व कायदेविषयक शिबिरांचे आयोजन
0
SHARES
17
VIEWS
Ad 1

रायगड प्रतिनिधी :
मा. मुंबई उच्च न्यायालय विधी सेवा समिती यांच्या निर्देशानुसार आणि प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण रायगड राजेंद्र सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली “न्याय आपल्या दारी” या उपक्रमांतर्गत रायगड जिल्ह्यात फिरते लोक अदालत व कायदेविषयक शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे.

दि. २ मार्च ते ३० मार्च २०२६ या कालावधीत संपूर्ण रायगड जिल्ह्यात फिरते लोक अदालत कार्यरत राहणार असून विविध तालुक्यांमध्ये जाऊन प्रलंबित प्रकरणांचा तडजोडीने निपटारा तसेच नागरिकांना कायदेविषयक मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

RelatedPosts

Highwa Truck चालकांचा मजूर पना सामान्य नागरिकांचा मृत्यू

पुरवठा विभागामार्फत 24 तास कार्यरत नियंत्रण कक्ष स्थापन; जिल्हा पुरवठा अधिकारी आशिष फ़ुलूके

📰 छत्रपती संभाजी महाराज बलिदान दिन भक्तिमय वातावरणात साजरा

या उपक्रमाचा उद्घाटन समारंभ २ मार्च २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता रायगड जिल्हा न्यायालय, अलिबाग येथे जिल्हा न्यायाधीश–२ एस. आर. तिवारी यांच्या हस्ते संपन्न झाला.

या फिरत्या लोक अदालतीसाठी निवृत्त न्यायाधीश श्रीकांत उपाध्ये यांची कक्ष न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. कार्यक्रमाला जिल्हा न्यायाधीश–३ रायगड अलिबाग एस. डी. भगत, न्यायाधीश तथा सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण रायगड अलिबाग श्रीमती तेजस्विनी निराळे, तसेच अलिबाग वकील संघटनेचे अध्यक्ष प्रसाद पाटील, उपाध्यक्ष ए. डी. पाटील, सचिव अमित देशमुख, न्यायिक अधिकारी व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.

ही फिरती लोक अदालत ३० मार्च २०२६ पर्यंत जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये जाऊन लोक अदालत आयोजित करणार आहे. नागरिकांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण रायगड अलिबाग राजेंद्र द. सावंत यांनी केले आहे.

“न्याय आपल्या दारी” या संकल्पनेतून सर्वसामान्य नागरिकांना जलद, सुलभ आणि विनामूल्य न्याय सेवा उपलब्ध करून देणे हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे.

Tags: Shrinath Laad
Previous Post

मुख्यमंञी समृध्द ग्राम अभियानांतर्गत पाहणी दौरा

Next Post

३७२ कुटुंबांना मिळणार हक्काचे घर

Related Posts

Highwa Truck चालकांचा मजूर पना सामान्य नागरिकांचा मृत्यू
Blog

Highwa Truck चालकांचा मजूर पना सामान्य नागरिकांचा मृत्यू

March 18, 2026
5
पुरवठा विभागामार्फत 24 तास कार्यरत नियंत्रण कक्ष स्थापन; जिल्हा पुरवठा अधिकारी आशिष फ़ुलूके
प्रशासन

पुरवठा विभागामार्फत 24 तास कार्यरत नियंत्रण कक्ष स्थापन; जिल्हा पुरवठा अधिकारी आशिष फ़ुलूके

March 11, 2026
3
Public

📰 छत्रपती संभाजी महाराज बलिदान दिन भक्तिमय वातावरणात साजरा

March 11, 2026
23
पनवेल महानगरपालिकेच्या महासभेत स्थायी समिती, महिला व बालकल्याण समिती तसेच नामनिर्देशित सदस्यांची निवड…
Blog

पनवेल महानगरपालिकेच्या महासभेत स्थायी समिती, महिला व बालकल्याण समिती तसेच नामनिर्देशित सदस्यांची निवड…

March 6, 2026
54
अर्थसंकल्पातील ऐतिहासिक घोषणा : महानुभाव पंथीय स्थानांच्या संवर्धनासाठी शासनाची मोठी तरतूद
*कोकण*

अर्थसंकल्पातील ऐतिहासिक घोषणा : महानुभाव पंथीय स्थानांच्या संवर्धनासाठी शासनाची मोठी तरतूद

March 6, 2026
42
महिला दिनानिमित्त पनवेल महापालिकेत बचत गटांच्या वस्तूंचे विक्री व प्रदर्शन
प्रशासन

महिला दिनानिमित्त पनवेल महापालिकेत बचत गटांच्या वस्तूंचे विक्री व प्रदर्शन

March 5, 2026
73
Next Post
३७२ कुटुंबांना मिळणार हक्काचे घर

३७२ कुटुंबांना मिळणार हक्काचे घर

ताज्या बातम्या

Irgendeiner Grundsatz bundelt alles Individuelle dahinter Spielauswahl, Zahlungen, Zuversichtlichkeit weiters Service, damit du dich schlichtweg zurechtfindest

March 18, 2026
नांदुरा शहरात खळबळ….

नांदुरा शहरात खळबळ….

March 18, 2026
खणेपुरी जि.प. प्राथमिक शाळेत शैक्षणिक प्रदर्शन….

खणेपुरी जि.प. प्राथमिक शाळेत शैक्षणिक प्रदर्शन….

March 18, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In