• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

पनवेल महानगरपालिकेच्या महासभेत स्थायी समिती, महिला व बालकल्याण समिती तसेच नामनिर्देशित सदस्यांची निवड…

by
March 6, 2026
in Blog, प्रशासन
0
पनवेल महानगरपालिकेच्या महासभेत स्थायी समिती, महिला व बालकल्याण समिती तसेच नामनिर्देशित सदस्यांची निवड…
0
SHARES
57
VIEWS
Ad 1

पनवेल ता प्रतिनिधी : पनवेल महानगरपालिकेची सर्वसाधारण महासभा आज महापालिकेच्या सभागृहात महापौर नितीन पाटील यांच्या अध्यक्षतेखाली उपमहापौर प्रमिला पाटील, आयुक्त मंगेश चितळे, अतिरिक्त आयुक्त गणेश शेटे, महापालिका सचिव नानासाहेब कामठे यांच्या उपस्थितीत पार पडली. या महासभेत महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील तरतुदीनुसार स्थायी समिती सदस्य, महिला व बालकल्याण समिती सदस्य तसेच नामनिर्देशित सदस्यांची प्रमाणशीर प्रतिनिधित्व देऊन नियुक्ती करण्यात आली.

महासभेत स्थायी समितीच्या १६ सदस्यांची निवड करण्यात आली. यामध्ये प्रवीण काळुराम पाटील, मधु दौलतराव पाटील, समीर श्रीकांत कदम, बबन नामदेव मुकादम, रविंद्र अनंता भगत, विजय मनोहर खानावकर, हेमलता रवी गोवारी, रविंद्र गणपत जोशी, राजश्री महेंद्र वावेकर, मनोज कृष्णाजी भुजबळ, रुचिता गुरुनाथ लोंढे, अजय तुकाराम बहिरा, अरविंद पुंडलिक म्हात्रे, हरेश मनोहर केणी, तुषार परशुराम पाटील तसेच प्रिया सुनील गोवारी यांचा समावेश आहे.

RelatedPosts

उसनापुर–वापगाव मुख्य रस्त्याची दुरवस्था; तातडीने दुरुस्तीची मागणी, अन्यथा आंदोलनाचा इशारा

तांभा गावात तीन दिवसांपासून अंधार; स्ट्रीट लाईट बंद, ग्रामस्थांची तातडीच्या दुरुस्तीची मागणी

पिशोर येथील देशी दारू दुकानाबाहेर तरुणाचा संशयास्पद मृत्यू; पोलीस तपास सुरू

तसेच महिला व बालकल्याण समितीवर १६ सदस्यांची निवड करण्यात आली असून त्यामध्ये लीना नंदकुमार म्हात्रे, अनिता वासुदेव पाटील, सोनल अजिंक्य नवघरे, बायजा बबन बारगजे, प्रतिभा सुभाष भोईर, सरस्वती नरेश काथारा, शीला भाऊ भगत, कुसूम गणेश पाटील, अस्मिता जगदीश घरत, ममता प्रितम म्हात्रे, रुचिता गुरुनाथ लोंढे, प्रियांका तेजस कांडपिळे, योगिता समीर फडके, मनीषा अनंत म्हात्रे, अर्चना योगेश भोईर तसेच मेघना संदीप घाडगे यांची निवड करण्यात आली आहे.

याशिवाय महानगरपालिकेच्या महासभेत ७ नामनिर्देशित सदस्यांची (स्विकृत नगरसेवक)नियुक्ती करण्यात आली असून त्यामध्ये प्रथमेश चंद्रशेखर सोमण, प्रकाश पंढरीनाथ म्हात्रे, नितीन सोपान गावंड, परेश राम ठाकूर, गणेश चंद्रकांत कडू, डॉ.अरुणकुमार शंकर भगत, दिनेश रविंद्र खानावकर यांचा समावेश आहे.

सदर सदस्यांची नियुक्ती महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील तरतुदीनुसार महापौरांच्या मान्यतेने करण्यात आली.

Tags: Shrinath Laad
Previous Post

राधिका स्कुल मध्ये विद्यार्थीनींसाठी आरोग्य मार्गदर्शन शिबीर

Next Post

उटगी परिसराला म्हैसाळ योजनेचे पाणी सोडण्याची मागणी; खासदार विशाल पाटील यांना निवेदन

Related Posts

Blog

उसनापुर–वापगाव मुख्य रस्त्याची दुरवस्था; तातडीने दुरुस्तीची मागणी, अन्यथा आंदोलनाचा इशारा

July 24, 2026
7
Blog

तांभा गावात तीन दिवसांपासून अंधार; स्ट्रीट लाईट बंद, ग्रामस्थांची तातडीच्या दुरुस्तीची मागणी

July 24, 2026
2
Blog

पिशोर येथील देशी दारू दुकानाबाहेर तरुणाचा संशयास्पद मृत्यू; पोलीस तपास सुरू

July 24, 2026
1
Blog

कावलगाव येथील अंगणवाडीची इमारत धोकादायक; साप आढळल्याने पालकांमध्ये भीतीचे वातावरण

July 24, 2026
0
Blog

आयुक्त निर्धारित वेळेत नागरिकांना भेटत नसल्याचा आरोप; पिंपरी-चिंचवडमध्ये ३० जुलै रोजी आंदोलनाचा इशारा

July 24, 2026
1
भडगाव परिसरात मादी बिबटाचा मृतदेह आढळला; मृत्यूचे कारण अस्पष्ट, वन विभागाचा तपास सुरू
Blog

भडगाव परिसरात मादी बिबटाचा मृतदेह आढळला; मृत्यूचे कारण अस्पष्ट, वन विभागाचा तपास सुरू

July 24, 2026
14
Next Post
उटगी परिसराला म्हैसाळ योजनेचे पाणी सोडण्याची मागणी; खासदार विशाल पाटील यांना निवेदन

उटगी परिसराला म्हैसाळ योजनेचे पाणी सोडण्याची मागणी; खासदार विशाल पाटील यांना निवेदन

ताज्या बातम्या

उसनापुर–वापगाव मुख्य रस्त्याची दुरवस्था; तातडीने दुरुस्तीची मागणी, अन्यथा आंदोलनाचा इशारा

July 24, 2026

तांभा गावात तीन दिवसांपासून अंधार; स्ट्रीट लाईट बंद, ग्रामस्थांची तातडीच्या दुरुस्तीची मागणी

July 24, 2026

पिशोर येथील देशी दारू दुकानाबाहेर तरुणाचा संशयास्पद मृत्यू; पोलीस तपास सुरू

July 24, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In