• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

पुरवठा विभागामार्फत 24 तास कार्यरत नियंत्रण कक्ष स्थापन; जिल्हा पुरवठा अधिकारी आशिष फ़ुलूके

by
March 11, 2026
in प्रशासन
0
पुरवठा विभागामार्फत 24 तास कार्यरत नियंत्रण कक्ष स्थापन; जिल्हा पुरवठा अधिकारी आशिष फ़ुलूके
0
SHARES
3
VIEWS

RelatedPosts

Highwa Truck चालकांचा मजूर पना सामान्य नागरिकांचा मृत्यू

📰 छत्रपती संभाजी महाराज बलिदान दिन भक्तिमय वातावरणात साजरा

पनवेल महानगरपालिकेच्या महासभेत स्थायी समिती, महिला व बालकल्याण समिती तसेच नामनिर्देशित सदस्यांची निवड…

Ad 1

सद्य स्थितीमध्ये आखाती देशांमध्ये सुरु असलेल्या युद्धाच्या तणावपूर्ण पार्श्वभूमिवर जिल्हा पुरवठा विभागामार्फत 24 तास कार्यरत नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे, ही माहिती प्रभारी जिल्हा पुरवठा अधिकारी आशिष फुलुके यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. एलपीजी गॅससंदर्भात कोणतीही तक्रार असल्यास हेल्पलाईन नं. 18002333555 व इतर अत्यावश्यक पदार्थांच्या पुरवठ्यासंबंधी तक्रार नोंदविण्याकरिता लँडलाईन नं. 0233 2600500 या नंबरवर जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधावा. चुकीची माहिती पसरविणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, याची नोंद घ्यावी. नागरिकांनी संयम बाळगून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन प्रसिद्धीपत्रकात करण्यात आले आहे

Previous Post

तिसरे महायुद्ध झाले तर सर्वात आधी कोणते देश जगाच्या नकाशावरुन कायमचे मिटतील? 

Next Post

रिसो ड/प्रतिनिधी रिसोड येथे अमरदास बाबा येते बैल व जनावरचा बाजार भरते तरी मार्केट कमेटी कडुन जानवरा करिता कोणती पाणी पिण्याकरिता सोय नाही परंतू तिचे जनावरा साठी पाणी उपल्ब्ध नाही बाहेर गावा चे शेतक्यांना पाणी पिण्याकरिता नाही तरी मार्केट कमेटी कडुन पाणपोई सुविधा देण्यास यावी असे नागरिकांना सांगतात

Related Posts

Highwa Truck चालकांचा मजूर पना सामान्य नागरिकांचा मृत्यू
Blog

Highwa Truck चालकांचा मजूर पना सामान्य नागरिकांचा मृत्यू

March 18, 2026
8
आरोग्य

📰 छत्रपती संभाजी महाराज बलिदान दिन भक्तिमय वातावरणात साजरा

March 11, 2026
23
पनवेल महानगरपालिकेच्या महासभेत स्थायी समिती, महिला व बालकल्याण समिती तसेच नामनिर्देशित सदस्यांची निवड…
Blog

पनवेल महानगरपालिकेच्या महासभेत स्थायी समिती, महिला व बालकल्याण समिती तसेच नामनिर्देशित सदस्यांची निवड…

March 6, 2026
56
अर्थसंकल्पातील ऐतिहासिक घोषणा : महानुभाव पंथीय स्थानांच्या संवर्धनासाठी शासनाची मोठी तरतूद
*कोकण*

अर्थसंकल्पातील ऐतिहासिक घोषणा : महानुभाव पंथीय स्थानांच्या संवर्धनासाठी शासनाची मोठी तरतूद

March 6, 2026
46
महिला दिनानिमित्त पनवेल महापालिकेत बचत गटांच्या वस्तूंचे विक्री व प्रदर्शन
प्रशासन

महिला दिनानिमित्त पनवेल महापालिकेत बचत गटांच्या वस्तूंचे विक्री व प्रदर्शन

March 5, 2026
78
“न्याय आपल्या दारी” उपक्रमांतर्गत रायगड जिल्ह्यात फिरते लोक अदालत व कायदेविषयक शिबिरांचे आयोजन
प्रशासन

“न्याय आपल्या दारी” उपक्रमांतर्गत रायगड जिल्ह्यात फिरते लोक अदालत व कायदेविषयक शिबिरांचे आयोजन

March 5, 2026
17
Next Post

रिसो ड/प्रतिनिधी रिसोड येथे अमरदास बाबा येते बैल व जनावरचा बाजार भरते तरी मार्केट कमेटी कडुन जानवरा करिता कोणती पाणी पिण्याकरिता सोय नाही परंतू तिचे जनावरा साठी पाणी उपल्ब्ध नाही बाहेर गावा चे शेतक्यांना पाणी पिण्याकरिता नाही तरी मार्केट कमेटी कडुन पाणपोई सुविधा देण्यास यावी असे नागरिकांना सांगतात

ताज्या बातम्या

शब्बीर अन्सारी यांच्या निधनानंतर नंदुरबारात कुराण पठण; मशिदींमध्ये प्रार्थना व दुआ

शब्बीर अन्सारी यांच्या निधनानंतर नंदुरबारात कुराण पठण; मशिदींमध्ये प्रार्थना व दुआ

April 25, 2026
रायगड जिल्हा परिषदेत डॉ. रुपाली सातपुते यांनी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा स्वीकार

रायगड जिल्हा परिषदेत डॉ. रुपाली सातपुते यांनी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा स्वीकार

April 25, 2026
भव्य बाल संस्कार शिबिराचे आयोजन; पालकांना सहभागाचे आवाहन

भव्य बाल संस्कार शिबिराचे आयोजन; पालकांना सहभागाचे आवाहन

April 24, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In