• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

म्हसळा तालुक्यात ११ ग्रामपंचायतींसाठी पोटनिवडणूक जाहीर

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
March 22, 2026
in ताज्या घडामोडी, राजकीय
0
0
SHARES
1
VIEWS
Ad 1

म्हसळा प्रतिनिधी :-

राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार म्हसळा तालुक्यातील ११ ग्रामपंचायतींसाठी पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. ग्रामपंचायतीतील सदस्य व थेट सरपंच पदे विविध कारणांमुळे रिक्त झाल्याने या जागांसाठी निवडणूक प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.

RelatedPosts

माणुसकी हाच खरा धर्म : महेंद्रशेठ घरत

विठ्ठलवाडी प्रभाग क्रमांक १ मध्ये भटक्या कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी

रयत संकुलाच्या वतीने कर्मवीर भाऊराव पाटील जयंती उत्साहात

राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार तहसीलदारांकडून ३० मार्च २०२६ रोजी निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध केली जाणार आहे. नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची मुदत ७ एप्रिल ते १३ एप्रिल २०२६ दरम्यान राहणार आहे. नामनिर्देशनपत्रांची छाननी १४ एप्रिल रोजी होईल, तर अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख १५ एप्रिल २०२६ निश्चित करण्यात आली आहे.

यानंतर १७ एप्रिल रोजी अंतिम उमेदवारांची यादी जाहीर करून निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात येईल. आवश्यक असल्यास मतदान २८ एप्रिल २०२६ रोजी होणार असून, मतमोजणी व निकाल जाहीर करण्याची प्रक्रिया २९ एप्रिल २०२६ रोजी पार पडणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत निवडणुकीच्या निकालाची अंतिम अधिसूचना ६ मे २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

या पोटनिवडणुकीत खरसई, वरवठणे, जांभुळ, आडी (खाडी), घोणसे, कोळवट, ठाकरोली, नेवरुळ, कुडगांव, रेवळी आणि फळसप या ११ ग्रामपंचायतींचा समावेश आहे.

ग्रामपंचायत स्तरावरील विकासकामांना गती देण्यासाठी ही पोटनिवडणूक महत्त्वाची मानली जात असून, स्थानिक स्तरावर या निवडणुकीकडे विशेष लक्ष लागले आहे.

Tags: Ankush Ganekar
Previous Post

सर्वसामान्यांना शासकीय आरोग्य योजनांचा लाभ मिळावा – जि.प. सदस्य रामभाऊ तिरुके यांचे आवाहन

Next Post

कुरण–ढवळी रस्त्याच्या डांबरीकरणाला मंजुरी; ग्रामस्थांकडून आकाश गौराजे यांचे आभार

Related Posts

माणुसकी हाच खरा धर्म : महेंद्रशेठ घरत
ताज्या घडामोडी

माणुसकी हाच खरा धर्म : महेंद्रशेठ घरत

September 27, 2026
0
विठ्ठलवाडी प्रभाग क्रमांक १ मध्ये भटक्या कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी
ताज्या घडामोडी

विठ्ठलवाडी प्रभाग क्रमांक १ मध्ये भटक्या कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी

September 27, 2026
12
रयत संकुलाच्या वतीने कर्मवीर भाऊराव पाटील जयंती उत्साहात
ताज्या घडामोडी

रयत संकुलाच्या वतीने कर्मवीर भाऊराव पाटील जयंती उत्साहात

September 27, 2026
15
आधारच्या अटीमुळे शिक्षक अतिरिक्त होणार?
ताज्या घडामोडी

आधारच्या अटीमुळे शिक्षक अतिरिक्त होणार?

September 27, 2026
21
ताज्या घडामोडी

बार्शीटाकळीत हिंदू-मुस्लिम ऐक्याचा सुंदर संदेश; गणेशोत्सव मिरवणुकीत सामाजिक सलोखा

September 27, 2026
8
कुरुंदवाडमध्ये घरगुती गौरी-गणपती सजावट स्पर्धेचे बक्षीस वितरण
ताज्या घडामोडी

कुरुंदवाडमध्ये घरगुती गौरी-गणपती सजावट स्पर्धेचे बक्षीस वितरण

September 27, 2026
39
Next Post
कुरण–ढवळी रस्त्याच्या डांबरीकरणाला मंजुरी; ग्रामस्थांकडून आकाश गौराजे यांचे आभार

कुरण–ढवळी रस्त्याच्या डांबरीकरणाला मंजुरी; ग्रामस्थांकडून आकाश गौराजे यांचे आभार

ताज्या बातम्या

ढोल-ताशांच्या गजरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

September 27, 2026

बेलापूरमध्ये थरारक अपघात; मुंबई-मुरूड बसचे ब्रेक फेल

September 27, 2026
माणुसकी हाच खरा धर्म : महेंद्रशेठ घरत

माणुसकी हाच खरा धर्म : महेंद्रशेठ घरत

September 27, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In