• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

सर्वसामान्यांना शासकीय आरोग्य योजनांचा लाभ मिळावा – जि.प. सदस्य रामभाऊ तिरुके यांचे आवाहन

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
March 22, 2026
in ताज्या घडामोडी
0
सर्वसामान्यांना शासकीय आरोग्य योजनांचा लाभ मिळावा – जि.प. सदस्य रामभाऊ तिरुके यांचे आवाहन
0
SHARES
7
VIEWS
Ad 1

उदगीर प्रतिनिधी 🖊️

उदगीर तालुक्यातील हंडरगुळी येथे आयोजित संयुक्त आरोग्य बैठकीत रुग्णसेवेला प्राधान्य देण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. सर्वसामान्य नागरिकांना शासकीय आरोग्य योजनांचा लाभ प्रभावीपणे मिळावा यासाठी प्रशासनाने पुढाकार घ्यावा, असे प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्य तथा भाजपचे गटनेते रामभाऊ तिरुके यांनी केले.

RelatedPosts

माणुसकी हाच खरा धर्म : महेंद्रशेठ घरत

विठ्ठलवाडी प्रभाग क्रमांक १ मध्ये भटक्या कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी

रयत संकुलाच्या वतीने कर्मवीर भाऊराव पाटील जयंती उत्साहात

हंडरगुळी प्राथमिक आरोग्य केंद्र व वाढवणा प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित बैठकीचे अध्यक्षस्थान रामभाऊ तिरुके यांनी भूषविले. यावेळी त्यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, आरोग्य सेवा ही प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचणे अत्यंत आवश्यक असून अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जबाबदारीने कार्य करणे गरजेचे आहे.

या बैठकीस राष्ट्रवादी काँग्रेसचे जि.प. गटनेते दिलीपकुमार मटके, जि.प. सदस्य मुकेश भालेराव, पंचायत समिती उपसभापती बापूसाहेब (विकी) पाटील, सदस्य सौ. सुरेखाताई भांगे, तालुका अध्यक्ष बालाजी भोसले पाटील, माजी जि.प. सदस्य उत्तमराव देशमुख, दयानंद कांबळे, सरपंच विजय आंबेकर, चेअरमन संग्रामजी भोसले, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सचिन राठोड, वैद्यकीय अधिकारी डॉ. हरेश्वर सुळे, सुदर्शन माने, राजकुमार पाटील यांच्यासह वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, आशा कार्यकर्त्या व पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बैठकीत वैद्यकीय सेवा अधिक प्रभावीपणे राबविणे, ग्रामीण भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सुविधा पोहोचविणे आणि रुग्णसेवा हीच सर्वोच्च प्राधान्य मानून काम करण्यावर विशेष भर देण्यात आला. तसेच सर्व वैद्यकीय यंत्रणांनी अधिक संवेदनशीलतेने आणि तत्परतेने कार्य करण्याचे आवाहन करण्यात आले.

Tags: Kamalakar Mule
Previous Post

महाराष्ट्र राज्य ग्राहक समितीची नवी कार्यकारिणी जाहीर; उदगीर येथे ग्राहक हक्क दिन उत्साहात

Next Post

म्हसळा तालुक्यात ११ ग्रामपंचायतींसाठी पोटनिवडणूक जाहीर

Related Posts

माणुसकी हाच खरा धर्म : महेंद्रशेठ घरत
ताज्या घडामोडी

माणुसकी हाच खरा धर्म : महेंद्रशेठ घरत

September 27, 2026
0
विठ्ठलवाडी प्रभाग क्रमांक १ मध्ये भटक्या कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी
ताज्या घडामोडी

विठ्ठलवाडी प्रभाग क्रमांक १ मध्ये भटक्या कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी

September 27, 2026
11
रयत संकुलाच्या वतीने कर्मवीर भाऊराव पाटील जयंती उत्साहात
ताज्या घडामोडी

रयत संकुलाच्या वतीने कर्मवीर भाऊराव पाटील जयंती उत्साहात

September 27, 2026
15
आधारच्या अटीमुळे शिक्षक अतिरिक्त होणार?
ताज्या घडामोडी

आधारच्या अटीमुळे शिक्षक अतिरिक्त होणार?

September 27, 2026
20
ताज्या घडामोडी

बार्शीटाकळीत हिंदू-मुस्लिम ऐक्याचा सुंदर संदेश; गणेशोत्सव मिरवणुकीत सामाजिक सलोखा

September 27, 2026
8
कुरुंदवाडमध्ये घरगुती गौरी-गणपती सजावट स्पर्धेचे बक्षीस वितरण
ताज्या घडामोडी

कुरुंदवाडमध्ये घरगुती गौरी-गणपती सजावट स्पर्धेचे बक्षीस वितरण

September 27, 2026
39
Next Post

म्हसळा तालुक्यात ११ ग्रामपंचायतींसाठी पोटनिवडणूक जाहीर

ताज्या बातम्या

ढोल-ताशांच्या गजरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

September 27, 2026

बेलापूरमध्ये थरारक अपघात; मुंबई-मुरूड बसचे ब्रेक फेल

September 27, 2026
माणुसकी हाच खरा धर्म : महेंद्रशेठ घरत

माणुसकी हाच खरा धर्म : महेंद्रशेठ घरत

September 27, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In