• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

रिसोडमध्ये मोकाट कुत्र्यांचा वाढता उपद्रव; तातडीने कारवाईची मागणी

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
March 24, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
18
VIEWS
Ad 1

रिसोड (प्रतिनिधी): शहरातील मोकाट व आक्रमक कुत्र्यांच्या वाढत्या उपद्रवाबाबत नगरसेवक बंडुभाऊ वानखेड़े यांनी नगरपरिषद प्रशासनाला निवेदन देत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.

रिसोड शहरात गेल्या काही दिवसांपासून मोकाट कुत्र्यांचा उपद्रव मोठ्या प्रमाणात वाढत असून नागरिकांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे, गेल्या एका महिन्यात अनेक नागरिकांना कुत्र्यांनी चावा घेतल्याच्या घटना समोर आल्या आहेत. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे जीवितास धोका निर्माण होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

RelatedPosts

पुण्यातील लहान अनधिकृत घरांना दिलासा; एक हजार चौरस फुटांपर्यंत एकपट मिळकत कर

चामोर्शी येथे ९ मे रोजी भव्य दिव्यांग शिबिर

मुख्यमंत्री जनसंपर्क कार्यालयाला ज्वाला धोटे यांची भेट

नगरसेवक वानखेड़े यांनी दिलेल्या निवेदनात प्रशासनाने तातडीने पुढील उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे:

  • शहरातील मोकाट कुत्र्यांना पकडून त्यांचे निर्बीजिकरण व लसीकरण करणे
  • आक्रमक व आजारी कुत्र्यांना वेगळे करून आवश्यक कार्यवाही करणे
  • नागरिकांच्या तक्रारींसाठी विशेष हेल्पलाईन सुरू करणे
  • या समस्येवर कायमस्वरूपी नियंत्रणासाठी ठोस योजना राबविणे

दरम्यान, या मागण्यांकडे तातडीने लक्ष न दिल्यास नागरिकांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे.

Previous Post

करमाळा भूमी अभिलेख कार्यालयाचा वीज पुरवठा खंडित; शेकडो नागरिकांची गैरसोय

Next Post

अ‍ॅड. नितीन बोराडे यांना राज्यस्तरीय ‘समाज भूषण’ पुरस्कार जाहीर

Related Posts

पुण्यातील लहान अनधिकृत घरांना दिलासा; एक हजार चौरस फुटांपर्यंत एकपट मिळकत कर
ताज्या घडामोडी

पुण्यातील लहान अनधिकृत घरांना दिलासा; एक हजार चौरस फुटांपर्यंत एकपट मिळकत कर

May 8, 2026
4
चामोर्शी येथे ९ मे रोजी भव्य दिव्यांग शिबिर
ताज्या घडामोडी

चामोर्शी येथे ९ मे रोजी भव्य दिव्यांग शिबिर

May 8, 2026
17
मुख्यमंत्री जनसंपर्क कार्यालयाला ज्वाला धोटे यांची भेट
ताज्या घडामोडी

मुख्यमंत्री जनसंपर्क कार्यालयाला ज्वाला धोटे यांची भेट

May 8, 2026
31
ताज्या घडामोडी

औंढा नागनाथ येथील राजीव गांधी उर्दू हायस्कूलचा दहावीचा निकाल 89.85 टक्के

May 8, 2026
13
कजगाव–पारोळा रस्त्यावर ट्रॅक्टर खड्ड्यात पलटी; अपघातात मोठे नुकसान, जीवितहानी टळली
ताज्या घडामोडी

कजगाव–पारोळा रस्त्यावर ट्रॅक्टर खड्ड्यात पलटी; अपघातात मोठे नुकसान, जीवितहानी टळली

May 8, 2026
78
पद्मावती माध्यमिक विद्यालय वनकुसवडेचा १००% निकाल; गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव
ताज्या घडामोडी

पद्मावती माध्यमिक विद्यालय वनकुसवडेचा १००% निकाल; गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

May 8, 2026
3
Next Post
अ‍ॅड. नितीन बोराडे यांना राज्यस्तरीय ‘समाज भूषण’ पुरस्कार जाहीर

अ‍ॅड. नितीन बोराडे यांना राज्यस्तरीय ‘समाज भूषण’ पुरस्कार जाहीर

ताज्या बातम्या

पुण्यातील लहान अनधिकृत घरांना दिलासा; एक हजार चौरस फुटांपर्यंत एकपट मिळकत कर

पुण्यातील लहान अनधिकृत घरांना दिलासा; एक हजार चौरस फुटांपर्यंत एकपट मिळकत कर

May 8, 2026
चामोर्शी येथे ९ मे रोजी भव्य दिव्यांग शिबिर

चामोर्शी येथे ९ मे रोजी भव्य दिव्यांग शिबिर

May 8, 2026
मुख्यमंत्री जनसंपर्क कार्यालयाला ज्वाला धोटे यांची भेट

मुख्यमंत्री जनसंपर्क कार्यालयाला ज्वाला धोटे यांची भेट

May 8, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In