• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

शिखर शिंगणापूर येथे शंभू महादेवाची चैत्र यात्रा उत्साहात सुरू; मुंगी घाटात भाविकांची गर्दी

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
March 30, 2026
in Blog
0
0
SHARES
18
VIEWS
Ad 1

माळशिरस प्रतिनिधी:

छत्रपती शिवाजीराजे यांचे आराध्य दैवत शिखर शिंगणापूर येथील शंभू महादेवाची चैत्र यात्रा पाडव्यापासून उत्साहात सुरू झाली आहे. यात्रेत पंचमीला हळदी व अष्टमीला लग्न समारंभ पार पडला असून भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

RelatedPosts

नागपंचमीच्या मुहूर्तावर शेतकरी गटाचा जलसंधारणाचा उपक्रम; श्रमदानातून वनराई बंधारा उभारला

मानवतचे तहसीलदार पांडुरंग माचेवाड यांच्या मातोश्रींचे वृद्धापकाळाने दुःखद निधन

लाचखोर उपनिरीक्षक महादेव देशमुख एसीबीच्या जाळ्यात; ३५ हजारांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले

रविवार (ता. २९) रोजी एकादशी व सोमवारी (ता. ३०) द्वादशी असून हा यात्रेचा मुख्य दिवस मानला जातो. या दिवशी शंभू महादेवाला जलाभिषेक केला जातो.

मुंगी घाटात भाविकांची गर्दी :
सासवड व पंचक्रोशीतील मानाच्या कावडी मुंगी घाटातून शिखर शिंगणापूरकडे येत असून हा भक्ती आणि शक्तीचा अनोखा सोहळा पाहण्यासाठी हजारो भाविक मुंगी घाटात दाखल होत आहेत.

विशेष आकर्षण :
सासवड येथील तेल्या भुत्याची मानाची कावड कोणत्याही यांत्रिक मदतीशिवाय मानवी साखळीच्या सहाय्याने वर नेली जाते, हे यात्रेचे मुख्य आकर्षण ठरत आहे.

पोलीस बंदोबस्त सज्ज :
यात्रेनिमित्त मुंगी घाट परिसरात सोलापूर जिल्हा पोलिसांकडून कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

अकलूजचे उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष वाळके यांनी मुंगी घाट येथे भेट देऊन बंदोबस्ताचा आढावा घेतला व भाविकांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी सूचना दिल्या.

बंदोबस्ताची माहिती :

  • पोलीस अधिकारी : ६
  • पोलीस अंमलदार : ८२
  • होमगार्ड : ३०
  • आरसीपी पथक : १

यावेळी सपोनि विशाल वायकर व इतर अधिकारी उपस्थित होते.

यात्रेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून सुरक्षेची विशेष काळजी घेतली जात असून भाविकांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे.

Previous Post

३१ मार्चपर्यंतच अंतिम संधी; अन्यथा दिव्यांगांचे अनुदान बंद होणार

Next Post

जय जगदंबा चॉल सोसायटी में दूसरी विशेष बैठक आयोजित; कार्यों की समीक्षा और भविष्य की योजनाओं पर चर्चा

Related Posts

Blog

नागपंचमीच्या मुहूर्तावर शेतकरी गटाचा जलसंधारणाचा उपक्रम; श्रमदानातून वनराई बंधारा उभारला

August 20, 2026
12
Blog

मानवतचे तहसीलदार पांडुरंग माचेवाड यांच्या मातोश्रींचे वृद्धापकाळाने दुःखद निधन

August 20, 2026
6
Blog

लाचखोर उपनिरीक्षक महादेव देशमुख एसीबीच्या जाळ्यात; ३५ हजारांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले

August 20, 2026
1
Blog

तांभा जिल्हा परिषद शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी प्रमोद मडावी यांची बिनविरोध निवड

August 20, 2026
16
Blog

सैनिक संघटनेचा अनोखा उपक्रम; विद्यार्थिनींकडून सीमेवरील सैनिकांना राख्या

August 20, 2026
18
संत निरंकारी मिशन च्या संत निरंकारी चैरिटेबल फाउंडेशन (दिल्ली) शाखा सिडको छत्रपती संभाजीनगर तर्फे आयोजित रक्तदान शिबिरात716 दात्यांचे उत्स्फूर्त रक्तदान
Blog

संत निरंकारी मिशन च्या संत निरंकारी चैरिटेबल फाउंडेशन (दिल्ली) शाखा सिडको छत्रपती संभाजीनगर तर्फे आयोजित रक्तदान शिबिरात716 दात्यांचे उत्स्फूर्त रक्तदान

August 17, 2026
8
Next Post
जय जगदंबा चॉल सोसायटी में दूसरी विशेष बैठक आयोजित; कार्यों की समीक्षा और भविष्य की योजनाओं पर चर्चा

जय जगदंबा चॉल सोसायटी में दूसरी विशेष बैठक आयोजित; कार्यों की समीक्षा और भविष्य की योजनाओं पर चर्चा

ताज्या बातम्या

धावरी येथे ४२ वर्षीय शेतकऱ्याचा सर्पदंशाने मृत्यू

धावरी येथे ४२ वर्षीय शेतकऱ्याचा सर्पदंशाने मृत्यू

August 20, 2026

नागपंचमीच्या मुहूर्तावर शेतकरी गटाचा जलसंधारणाचा उपक्रम; श्रमदानातून वनराई बंधारा उभारला

August 20, 2026

मानवतचे तहसीलदार पांडुरंग माचेवाड यांच्या मातोश्रींचे वृद्धापकाळाने दुःखद निधन

August 20, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In