• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

३१ मार्चपर्यंतच अंतिम संधी; अन्यथा दिव्यांगांचे अनुदान बंद होणार

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
March 30, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
10
VIEWS
Ad 1

सेलू प्रतिनिधी | यवतमाळ :

दिव्यांग कल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची सूचना देण्यात आली असून, युडीआयडी (UDID) कार्ड आधारशी लिंक न केल्यास अनुदान बंद होणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.

RelatedPosts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

जिल्ह्यात सुमारे २० हजारांहून अधिक दिव्यांग लाभार्थी असून, त्यापैकी जवळपास १३ हजार ४८४ लाभार्थ्यांकडे युडीआयडी कार्ड नाही किंवा ते लिंक केलेले नाही. त्यामुळे ३१ मार्च २०२६ पर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

काय करावे लागेल :

  • युडीआयडी कार्ड तयार करणे
  • आधारकार्डशी लिंक करणे
  • संबंधित शासकीय कार्यालयात नोंदणी पूर्ण करणे

ही प्रक्रिया वेळेत पूर्ण न केल्यास दरमहा मिळणारे सुमारे अडीच हजार रुपये अनुदान बंद होऊ शकते, असा स्पष्ट इशारा प्रशासनाने दिला आहे.

कारवाईचा इशारा :
नियमांनुसार कागदपत्रे पूर्ण न करणाऱ्या लाभार्थ्यांवर कारवाई करण्यात येणार असून, अपूर्ण नोंदणी किंवा चुकीची माहिती आढळल्यास अनुदान थांबवले जाईल.

ऑनलाइन प्रक्रिया सुरू :
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या निर्देशानुसार ३ डिसेंबर २०२५ ते २१ जानेवारी २०२६ दरम्यान युडीआयडी-आधार लिंकिंगसाठी सूचना देण्यात आल्या होत्या, मात्र अनेकांनी अद्याप प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. त्यामुळे प्रशासन सध्या अलर्ट मोडवर आहे.

या योजनांसाठी अनिवार्य :

  • संजय गांधी निराधार योजना
  • श्रावणबाळ सेवा योजना
  • इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना

या सर्व योजनांचा लाभ घेण्यासाठी युडीआयडी कार्ड अनिवार्य करण्यात आले आहे.

दिव्यांग लाभार्थ्यांनी कोणत्याही अडचणी टाळण्यासाठी तातडीने संबंधित कार्यालयात जाऊन प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन दिव्यांग कल्याण विभागाने केले आहे.

Tags: Shankar Panbude
Previous Post

विरुद्ध दिशेने येणाऱ्या बसची दुचाकीला धडक; चालक गंभीर जखमी

Next Post

शिखर शिंगणापूर येथे शंभू महादेवाची चैत्र यात्रा उत्साहात सुरू; मुंगी घाटात भाविकांची गर्दी

Related Posts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
4
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
0
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
21
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
3
आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!
ताज्या घडामोडी

आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!

October 5, 2026
93
तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन
ताज्या घडामोडी

तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन

October 5, 2026
36
Next Post

शिखर शिंगणापूर येथे शंभू महादेवाची चैत्र यात्रा उत्साहात सुरू; मुंगी घाटात भाविकांची गर्दी

ताज्या बातम्या

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

October 5, 2026
रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

October 5, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In