• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

बंदूकपल्ली येथे डॉ. अजय कंकडालवार यांच्या स्वखर्चातून हनुमान मंदिर उभारणी; भूमिपूजन उत्साहात

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 2, 2026
in ताज्या घडामोडी
0
बंदूकपल्ली येथे डॉ. अजय कंकडालवार यांच्या स्वखर्चातून हनुमान मंदिर उभारणी; भूमिपूजन उत्साहात
0
SHARES
56
VIEWS
Ad 1

मुलचेरा (प्रतिनिधी):
तालुक्यातील कोठारी ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या बंदूकपल्ली येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव तथा माजी जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. अजय कंकडालवार यांच्या स्वखर्चातून हनुमान मंदिर उभारण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. हनुमान जयंतीच्या पार्श्वभूमीवर मंदिराचे भूमिपूजन उत्साहात पार पडले.

डॉ. अजय कंकडालवार यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले असून, लवकरच मंदिर बांधकामास सुरुवात होणार आहे. मुलचेरा तालुका दौऱ्यादरम्यान स्थानिक नागरिकांनी मंदिर उभारणीची मागणी केली होती. त्यावेळी शासकीय निधी उपलब्ध होण्यासाठी वेळ लागेल, असे सांगत त्यांनी स्वखर्चातून मंदिर उभारण्याचे आश्वासन दिले होते. त्या आश्वासनाची पूर्तता करत भूमिपूजनाचा सोहळा पार पडला.

RelatedPosts

धावरी येथे ४२ वर्षीय शेतकऱ्याचा सर्पदंशाने मृत्यू

संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनतर्फे पोयनाड येथे भव्य रक्तदान शिबिर

वीज बिल ‘सेटल’ करण्यासाठी ८ हजारांची लाच; महावितरणचा वायरमन एसीबीच्या जाळ्यात

या प्रसंगी गावकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, नागरिकांनी डॉ. कंकडालवार यांचे आभार मानले.

कार्यक्रमास उपस्थिती :
• काँग्रेस नेते हनुमंतू मडावी
• ग्रामपंचायत सदस्य कालिदास कुसनाके
• प्रमोद गुट्टेवार (तालुका अध्यक्ष)
• अनुप नंदी (उपाध्यक्ष)
• संदीप तोरे, केजिकराव आरके, प्रभाकर मडावी, रणजित आलाम आदी मान्यवर

यावेळी स्थानिक नागरिक, काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. मंदिर उभारणीमुळे परिसरातील धार्मिक आणि सामाजिक वातावरण अधिक बळकट होईल, अशी भावना ग्रामस्थांकडून व्यक्त करण्यात आली.

Previous Post

मुलचेरा तालुका अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेची नवीन कार्यकारिणी जाहीर

Next Post

योग्य भाव व तात्काळ पैसे; सुरेगावकर बाजार समिती ठरतेय शेतकऱ्यांची पहिली पसंती

Related Posts

धावरी येथे ४२ वर्षीय शेतकऱ्याचा सर्पदंशाने मृत्यू
ताज्या घडामोडी

धावरी येथे ४२ वर्षीय शेतकऱ्याचा सर्पदंशाने मृत्यू

August 20, 2026
54
ताज्या घडामोडी

संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनतर्फे पोयनाड येथे भव्य रक्तदान शिबिर

August 20, 2026
4
ताज्या घडामोडी

वीज बिल ‘सेटल’ करण्यासाठी ८ हजारांची लाच; महावितरणचा वायरमन एसीबीच्या जाळ्यात

August 20, 2026
16
ताज्या घडामोडी

पालघरच्या औद्योगिक विकासाला मिळणार नवी दिशा; गुंतवणूक परिषदेतून रोजगारनिर्मितीला चालना

August 20, 2026
7
ताज्या घडामोडी

मोराणे समाजकार्य महाविद्यालयात राजीव गांधी जयंतीनिमित्त सद्भावना दिन; विचारप्रबोधन कार्यक्रम संपन्न

August 20, 2026
16
साटेली-भेडशी येथे सुसाट मोटारसायकलचा भीषण अपघात;
ताज्या घडामोडी

साटेली-भेडशी येथे सुसाट मोटारसायकलचा भीषण अपघात;

August 16, 2026
179
Next Post

योग्य भाव व तात्काळ पैसे; सुरेगावकर बाजार समिती ठरतेय शेतकऱ्यांची पहिली पसंती

ताज्या बातम्या

धावरी येथे ४२ वर्षीय शेतकऱ्याचा सर्पदंशाने मृत्यू

धावरी येथे ४२ वर्षीय शेतकऱ्याचा सर्पदंशाने मृत्यू

August 20, 2026

नागपंचमीच्या मुहूर्तावर शेतकरी गटाचा जलसंधारणाचा उपक्रम; श्रमदानातून वनराई बंधारा उभारला

August 20, 2026

मानवतचे तहसीलदार पांडुरंग माचेवाड यांच्या मातोश्रींचे वृद्धापकाळाने दुःखद निधन

August 20, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In